भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत”; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान ममतांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे असेच चित्र उभे राहिले आहे. याबाबत भाजपकडून केल्या जात असलेल्या आरोपाचा शिवसेनेने आज समाचार घेतला आहे. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए नाही तसा एनडीएही नाही. यूपीए नाही … Read more

ठाकरे सरकारच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात परमबीर सिंह यांनी घेतला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. तसेच त्यांनी ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात कोर्टातही जाणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस … Read more

कोकणातून उद्रेक होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेलय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पायावसाचा पश्चिम महाराष्ट्रालाही तडाका बसला आहे. ऐन हिवाळ्यात पडलेल्या या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू फळ पिकांच्या मोहोरावर परिणाम झाला असून नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून भाजप नेते निलेश … Read more

केवळ मतांच्या लाचारीसाठी हिंदूत्वविरोधी पक्षांना शिवसेनेकडून साथ आहे; देवेंद्र फडणवीस यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर सध्या भाजपकडून निशाण साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर पुन्हा निशाणा साधला आहे. मतांसाठी शिवसेनेला हिंदूत्वविरोधी पक्षांना साथ द्यावी लागत असल्याने त्यांचा आता खरा चेहरा उघड झाला आहे,” अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more

परमबीर सिंह यांना मोठा दणका : राज्य सरकारकडून निलंबनाचे आदेश जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबन प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत त्यांच्या निलंबनाच्या फाइलवर सकाळी स्वाक्षरी केली होती. त्यानंतर आता परमबीर सिंह यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबईचे माजी पोलीस … Read more

गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवणारे धोरण स्वीकारले आहे का ? चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारवर भाजप नेत्यांकडून अनेक कारणांनी टीका केली जात आहे. दरम्यान, आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पारधी समाजातील सुमन काळे यांचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून निशाणा साधला आहे. “रक्षकांनाच भक्षक बनवणारे आणि गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवणारे धोरण राज्यसरकारने स्वीकारले आहे का? हा प्रश्न सुमन काळे … Read more

परमबीर सिंह प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. मध्यंतरी त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. सध्या परमबीर सिंह यांच्या निलंबन प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाइलवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आज परमबीर … Read more

आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा; नितेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. “28 नोव्हेंबर खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा, असे म्हणत राणेंनी हल्लाबोल केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी … Read more

आता ठाकरी बाण्यात काही दम राहिलेला नाही; प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमिताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात ठाकरी बाणा होता. बाकी कोणाचाही ठाकरी बाणा आम्ही मानत नाही. आता ठाकरी बाण्यात … Read more

कितीही संकटं येवोत, राज्य सरकार काम करीत राहणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला. या निमिताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. “राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू … Read more