आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच; केंद्राकडे बोट दाखवू नका; विनायक मेटे यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी विधेयक आज लोकसभेत मांडन्याय आले आहे. या विधेयकामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिकार मिळणार आहे. तर एससीबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकारही राज्यांना मिळणार आहेत. या विधेयकावरून व मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारला तिला लगावला आहे. मराठा आरक्षणाचा अधिकार हा राज्यसरकारचंच असून त्यांनी आता केंद्राकडे बोट … Read more

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे मैदानात

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पेटा संस्थेने याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून बैलगाडा हौशींकडून या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्या म्हणून धडपड केली जात आहे. दरम्यान, सातारा-जावळी मधील बैलगाडा शर्यत संघटनेच्यावतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी “बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांची भेट … Read more

पश्चिम महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका टळलेला नाही, खबरदारी घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापुराचा तडाखा बसला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. “सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात राज्यात कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी अजून लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादावेळी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले … Read more

मुंबई लोकल प्रवास 15 आॅगस्टपासून सुरू करणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, राज्यावर एकीकडे नैसर्गिक आपत्ती तर दुसरीकडे कोरोना संकट आहे. अशा संकटाला निर्भीडपणे तोंड देत या कोरोनाच्या दहशतीला कायमस्वरूपी मुळासकट हद्दपार केले पाहिजे. स्वातंत्र्य दिनाचा संघर्ष फक्त आठवायचा नाही, आता निश्चय करुया. असे सांगत मुंबई लोकल प्रवास 15 … Read more

मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो”, नीरजच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरे यांचा फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने यश मिळवत सुवर्णपदका प्राप्त केले. त्यानंतर देशासह राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो, असे निर्जचे कौतुक करताना गौरोद्गारही काढले. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करीत … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संसदेत विषय मांडणार- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. संसदेत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासंदर्भात मागणी केलीजात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राऊतांनी महत्वाची माहिती दिली आहे. “मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असून … Read more

लहरी राजाचा लहरी कारभार, बार उघडे मंदीर बंद; भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे. मात्र, राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निधन साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणते निर्बंध कसे उठवायचे याचा काही अभ्यास नाही. लहरी राजाचा लहरी कारभार, … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे पुरातील नुकसानीबाबत केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकसान झालेल्या पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. . “सरकारकडुन वैयक्तिक मदत होत आहे याविषयी तक्रार नाही. मात्र, पुरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या सार्वजनिक पाणी … Read more

नुकसानीबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्या; फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी तसेच महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचा नुकताच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी दौरा केला. यात 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये “नुकसानग्रस्त भागास तातडीच्या आणि … Read more

त्यासाठी घराची कडी काढावी लागते; भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली जात आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भटखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला आहे. “काय करावं आणि काय करू नये हे घरात बसून कसे कळेल? त्यासाठी घराची कडी काढावी लागते, मंत्रालयात जावं … Read more