परमबीर सिंग यांना 100 कोटींचा साक्षात्कार पदावरून काढल्यानंतर झाला का? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray

मुंबई : राज्यात अनिल देशमुख प्रकरणावरून एकच खळबळ उडाली असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अनिल देशमुख या प्रकरणावरून भाष्य केले आहे. परमबीर सिंग यांना 100 कोटींचा साक्षात्कार पदावरून काढल्यानंतर का झाला? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत ही त्यांनी ठाकरे सरकारला काही सूचना केल्या … Read more

संपूर्ण लॉकडाऊन न लावल्याबद्दल आनंद महिंद्रा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई : राज्यात covid-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाउन लागणार अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र विरोधी पक्षांसह नागरिकांनी लॉक डाऊनला विरोध केला. यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांचा सुद्धा समावेश होता. मात्र आता नव्याने जाहीर केलेल्या लॉक डाऊन संदर्भात आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा हे ट्विटरवर ॲक्टिव असतात. त्यांनी … Read more

…तर सरकारमधील अर्धा डझन मंत्री घरी जातील; भाजप नेत्याचा दावा

औरंगाबाद : वाझे गॅगचे वसूली प्रकरण पूर्णपणे बाहेर आले तर राज्यातील आघाडी सरकारमधील अर्धा डझन लाभार्थी मंत्र्याचे नावे समोर येतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. आता गृहमंत्री अनिल देशमुख जात असून मंत्री अनिल परब हे बहुतेक तयारीला लागले असेल, असतील, असे खळबळजनक विधानही त्यांनी केले. वसुली प्रकरणावरुन राज्यातील … Read more

Breaking News : राज्यात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 … Read more

मोठी बातमी! येत्या 2 दिवसांत लॉकडाऊन बाबत निर्णय घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना येत्या दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध जाहीर केले जातील, अशी माहिती यावेळी दिली आहे.  आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज … Read more

राज्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज मुख्यमंत्री करणार जनतेला संबोधित

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. देशातील वाढत्या कोरोना संसर्गबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी देखील मुख्यमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधून कोरोना संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. लॉक डाऊन … Read more

ब्रेकिंग! मुख्यमंत्री ठाकरे लॉकडाऊन बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता; उच्चस्तरीय बैठक बोलावल्याने चर्चांना उधान

uddhav thackarey

मुंबई । राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध देखील लादण्यात आले आहेत. मात्र, तरीही राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात मागील २४ तासांत तब्बल ४३,१८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यामुळे मुख्यामंत्री ठाकरे लॉकडाऊनबाबत निर्णय … Read more

बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा! मूल्यांकन दर तक्त्यामध्ये कोणताही बदल न करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई | महाराष्ट्र शासनाने वित्तीय वर्ष 2021-22 साठी मुल्यांकन दर म्हणजेच रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ केली नाही. गेल्या वित्तीय वर्षांमध्ये वार्षिक मूल्यांकन तक्ता राज्य शासनाने जाहीर केला होता. त्या तक्त्यामध्ये थोड्या प्रमाणात मूल्यांकनमध्ये वाढ करण्यात आली होती. याचा मोठा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला होता. पण या वर्षी शासनाने घेतलेल्या मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे बांधकाम व्यवसायाला … Read more

राज्यात २ एप्रिल पासून कडक लॉकडाऊन? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : महाराष्ट्रात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा राज्यात लॉकडाउन लागण्याच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, या बाबतची महत्त्वाची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात तूर्तास लॉकडाउन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असं म्हणत टोपे यांनी २ एप्रिल पासून कडक लॉकडाऊन लागण्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी … Read more

महाराष्ट्रात लवकरच मर्यादित लॉकडाऊनची शक्यता?

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : महाराष्ट्रात लवकरच मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु झाल्याची चर्चा आहे. मात्र, हा लॉकडाऊन मागील लॉकडाऊनहून काहीसा वेगळा असेल असं बोललं जात आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही, अशी सर्वाना धाकधूक लागलेली असतानाच आता एक मोठी शक्यता समोर आली आहे. महाराष्ट्रात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती आहे. … Read more