सातारकरांचा पाणीप्रश्न मिटला : प्रसिद्ध कास तलावाचे ओटीभरण

Kas lake OT filling

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारे कास तलाव भरन वाहू लागला आहे. त्यामुळे आज सातारा पालिकेच्या आजी – माजी नगरसेविका, महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते तलावाच्या पाण्यात साडी, खण आणि नारळाने ओटी भरण करण्यात आले. कास तलाव दोन दिवसांपूर्वी ओव्हर फ्लो झाला असून तलावात 0.03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तलाव भरल्यामुळे सातारकरांचा … Read more

कोयना धरणात 60.20 टीएमसी पाणीसाठा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होत असला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात चांगली वाढ झाली आहे. आज (बुधवारी) दि. 20 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणात सध्या 60.20 टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने … Read more

साताऱ्यातील प्रसिद्ध कास तलावाचे पालिकेतर्फे आज ओटीभरण…

Kas lake

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तलाव, ओढे भरून ओसंडून वाहू लागले आहेत. सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारे कास धरणही भरले आहे. त्यामुळे आज कास धरणाच्या ओटी भरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा पालिकेच्या नगरसेविका आणि महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते साडी, खण आणि नारळ आदींनी तलावातील … Read more

बोंडारवाडी धरणाचा निर्णय 10 दिवसात घ्यावा, अन्यथा पाणी अडवणार : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावली तालुक्यातील केळघर व मेढा विभागातील पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी बोंडारवाडी धरणाला मंजुरी देण्याबाबत येत्या 10 दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणाचे पाणी अडवून धरू, पाणी सोडू देणार नाही असा गंभीर इशारा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्यासह जलसंपदा, … Read more

शहरातील दर्गा परिसरात तब्बल 800 बेकायदा नळ

water supply

  औरंगाबाद – बेकायदा नळ घेऊन लाखो लीटर पाण्याची चोरी होत असल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. यामुळे महापालिकेने बेकायदा नळ शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून, या पथकाने शुक्रवारी गादिया विहार, त्रिशरण चौक व पडेगाव भागात सर्वेक्षण केले असता तब्बल 800 पेक्षा अधिक बेकायदा नळ आढळून आले. हे बेकायदा नळ आता बंद केले जाणार … Read more

नागरिकांना दिलासा! शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी वाढ

Water supply

औरंगाबाद – औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यात 11 दल लिटर्सने वाढ झाली आहे. महानगरपालिका, जीवन प्राधिकरण तसेच एमआयडीसीने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील पाणी प्रश्नाचा आढावा घेतला. त्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली. औरंगाबाद शहरासाठी सध्या … Read more

पाण्याच्या सद्यपरिस्थितीनुसार नागरिकांना पाणी पट्टीमध्ये दिलासा

subhash desai

    औरंगाबाद – महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागांच्या समन्वयाने औरंगाबाद शहराला मुबलक व समाधानकारक पाणी पुरविण्यासाठी विविध घटकांवर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येत्या आठवडाभरात शहराला 15 द.ल.लिटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा होणार असल्याचा विश्वास उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सद्यपरिस्थिती पाहता … Read more

नियमित पाणीपुरवठ्यासाठी मनपाचा आजपासून नवीन प्रयोग

औरंगाबाद – उन्हाळ्यामुळे शहरातील पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जायकवाडी जलायशयातून येणारे पाणी अपुरे पडत असल्याने आता हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी या तलावापासून जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र वाहिनी टाकण्यात येत आहे. आजपासून महापालिकेने ही मोहीम हाती घेतली असून यानंतर तरी शहराची पाण्याची तहान भागतेय का? शहराला चार दिवसांनी पाणीपुरवठा होऊ … Read more

तुम्हीही प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिता? घरी, ऑफिसमध्ये जार मागवता? वेळीच सावध व्हा अन्यथा होऊ शकतो कॅन्सर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असल्याने भारतातील सर्वच प्रमुख शहरांत उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हातून आल्यानंतर थंडगार पाणी पिल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही हे खरंच आहे. पण तुम्हीही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये थंड पाण्याचा जार मागवता काय? प्रवासात असाल तर पाण्याची बाटली विकत घेता काय? जर याचे उत्तर हो असेल तर … Read more

यंदाही उन्हाळ्यात औरंगाबाद शहरात ‘पाणीबाणी’

Water supply

औरंगाबाद – शहरातील पाणी टंचाईची तिव्रती कमी करण्यासाठी किमान दोन दिवस आड पाणी देण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरात येणाऱ्या पाण्यात वीस एमएलडीने वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. पण मार्च महिना अर्धा संपला तरी यासंदर्भात काम सुरू झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात देखील नागरिकांनी पाणी टंचाईला सामोरे जावे … Read more