ट्रम्प यांचा जागतिक आरोग्य संघटनेवर पुन्हा हल्ला म्हणाले,”डब्ल्यूएचओ म्हणजे चीनच्या हातातले खेळणे”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) चीनचे हातचा बाहुला म्हटले आणि सांगितले की अमेरिका लवकरच डब्ल्यूएचओबद्दल काही शिफारसी घेऊन येईल आणि त्यानंतर चीनबाबतही असेच पाऊल उचलले जाईल. ट्रम्प यांनी कोरोना विषाणू या साथीच्या आजाराविषयी बोलले. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील आपल्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांना सांगितले की, “आम्ही लवकरच एक … Read more

चीनमधील वुहान शहरातील रुग्णालयातून शेवटच्या कोविड -१९ च्या रूग्णाला मिळाला डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वुहानमधील शेवटच्या कोविड -१९ च्या रूग्णास आता रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तीन महिन्यांनंतर प्रथमच कोरोना विषाणूचे एक केंद्र असलेल्या या शहरात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सुमारे ८० हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) सोमवारी जाहीर केले की कोरोना व्हायरस संसर्गाच्या … Read more

कोरोनाशी संबंधित वस्तुस्थिती लपविल्याच्या अमेरिकेकडून झालेल्या आरोपाचे चीनकडून खंडन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्व जगभर पसरलेल्या कोविड -१९ संबंधित तथ्य चीनने लपविले असल्याच्या वृत्ताचे चीनने शुक्रवारी खंडन केले आहे.अमेरिका वूहानमधील प्रयोगशाळेतून प्राणघातक कोरोना विषाणूचा उगम झाला असे सांगून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा चीनमधील कोरोना विषाणूचा … Read more

कोण होता कोरोनाचा पहिला रुग्ण, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगभरातील १९लाखाहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे. यामध्ये १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेतच ५ लाखाहून अधिक लोक संसर्गित आहेत. त्याच वेळी, चीनमधून हा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली येथे ८२,२४९ लोक या विषाणूला बळी पडले आहेत.हे संक्रमण चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातून सुरू झाले. असे म्हणतात … Read more

चिंताजनक! चीन मध्ये कोरोनारुग्णांच्या संख्येत पुन्हा होतेय वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या ४६ नवीन प्रकरणांपैकी १० प्रकरणे स्थानिक संसर्गाशी संबंधित आहेत. आरोग्य तज्ञांनी परदेशातून येणाऱ्या नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, येत्या काळात रशियाच्या पूर्वेकडील सीमेवर असलेले शहर दुसरे वुहान होऊ शकेल. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) बुधवारी सांगितले की या ४६ नव्या घटनांमध्ये चीनमध्ये परतलेले बहुतेक नागरिक परदेशातील आहेत. … Read more

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

कोरोना म्हणजे काय हे आधीच व्यवस्थित समजलं असतं तर लोकांमधील भीती काही प्रमाणात कमी झाली असती.

कोरोना: वुहानहून परत आलेले लोक परत आल्याबद्दल का करीत आहेत पश्चात्ताप ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संसर्गाचा पहिल्यांदा प्रसार चीनच्या वुहान शहरात झाला. वुहानमधील कोरोनाच्या संसर्गामुळे आपत्तीजनक नाश झाला.हे संक्रमण पसरताच अनेक देशांनी तिथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. यादरम्यान वुहानमध्ये बरेच ब्रिटिश नागरिक राहत होते. संक्रमणाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ब्रिटनने तेथील नागरिकांना सुरक्षित बाहेर आणले. परंतु ब्रिटनमध्ये परत आलेल्या लोकांना आता त्यांच्या निर्णयाबद्दल खेद वाटू लागला आहे.ते … Read more

लाॅकडाउन उठताच वुहानमध्ये मांस, मासे दुकाने सुरु, अमेरिका म्हणते ‘हे’ बंद करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या वुहान या शहरातून कोरोना विषाणूची सुरूवात झाली होती.त्याचा प्रसार होऊ नये म्हणून गेले ७४ दिवस इथे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.मात्र बुधवारी दोन महिन्यांनंतर या शहरातून लॉकडाऊन उठविण्यात आले. लॉकडाऊन उठताच लोकांची गर्दी रस्त्यावर दिसली. एवढेच नाही तर येथे मांस बाजार किंवा मांसाची दुकानेही सुरू झाली आहेत. इथली सर्वात मोठी … Read more