नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करा! विरोधकांवर टीकेसाठी नाही, रावसाहेब दानवेंचा सल्ला

औरंगाबाद ।  ”नाथाभाऊंचा उपयोग हा राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीका करण्यासाठी करु नये,” असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत जाहीररित्या प्रवेश करणार आहेत. यावरुन रावसाहेब दानवेंनी राष्ट्रवादीला सल्ले दिले. “नाथाभाऊ जर तिथे गेले तर त्यांचा उपयोग अशा कामासाठी न करता, ते … Read more

‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ चा नारा देत देशात फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न- संजय राऊत

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राजकारण तापले आहे. भाजपच्या घोषणेवर चौफेर टीका होत आहे. कोरोनाची लस केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाच मोफत मिळणार का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही शाळेत असताना पाठ्यपुस्तकात ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी … Read more

दसऱ्याच्या मुहूर्तावर SBI ने घेतला मोठा निर्णय, ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात केला बदल

मुंबई । देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI-State Bank of India) ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता ओटीपी टाकल्याशिवाय तुम्हाला पैसै काढता येणार नाहीत. नव्या नियमानुसार, आता तुम्हाला 10 हजार रुपये कॅश काढण्यासाठी ओटीपी आवश्यक असणार आहे. म्हणजे विना ओटीपी तुम्ही बँकेतून पैसे काढू शकत नाही. ऐन दसऱ्याच्या … Read more

दमानिया यांना उद्याचं उत्तर देणार!- एकनाथ खडसे

मुंबई । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यांवर बोलण्यास एकनाथ खडसे यांनी बोलण्यास नकार दिला आहे. त्यांच्या दाव्यांवर उद्याच भाष्य करेल, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. भाजपला रामराम ठोकल्यावर भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज पहिल्यांदाच मुंबईत आले. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत. उद्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता … Read more

“विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं”- हसन मुश्रीफ

अहमदनगर । “विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं”, असं थेट आव्हान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मिश्रीफ यांनी दिलं आहे. मुश्रीफ यांनी आज (22 ऑक्टोबर) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. “आम्ही अनेक वर्ष … Read more

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोडलं कंबरडं; आधी निर्यात बंदी आणि आता…

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला. कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष असताना आता कांदा आयात करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. देशाबाहेरच्या कांदा उत्पादकांना भारतात कांदा आयात करण्यासाठी केंद्रानं आमंत्रण दिलं आहे. जे देश कांदा उत्पादक आहेत तिथून भारतातल्या आयातीसाठी त्या-त्या दूतावासांना विशेष आदेश मोदी सरकारकडून देण्यात आले … Read more

एकनाथ खडसेंसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार? काय आहेत शक्यता जाणून घ्या

Eknath Khadse

मुंबई | भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश पक्का समजला जात आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्री करणार असल्याची चर्चा आहे. खडसे यांना मंत्रीपद द्यायचे झाले तर राष्ट्रवादीला एका विद्यमान मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातीप मंत्र्याला यासाठी राजीनामा द्यावा लागू शकतो अशी … Read more

‘नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा!’ पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन

मुंबई । दरवर्षी भगवान गडावर भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थकांचा भव्य दसरा मेळावा होत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळं इतर सण-उत्सवांप्रमाणे भगवान गडावरील मेळाव्याला मर्यादा आल्या आहेत. कोरोनामुळं यंदाचा दसरा मेळावा आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होत सर्वानी साजरा करायचे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. ”दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट … Read more

राष्ट्रवादी प्रवेशावेळी खडसेंचे जोरदार शक्ती प्रदर्शन; हेलिकॉप्टरनं मुंबई गाठणार; तर हजारो कार्यकर्ते आधीचं गोळा

जळगाव । एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी खडसे समर्थक कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झालेत तर राष्ट्रवादीनंही कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. जळगावमधून एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथून हेलिकॉप्टरने मुंबईला जाणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा … Read more

राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर होत असल्याने CBIला राज्यात ‘नो एण्ट्री’ – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । CBI ही अत्यंत प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्यांचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका आहे. त्यामुळे राज्य सरकारने CBIची महाराष्ट्रात नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. CBI  यापुढे महाराष्ट्राच्या परवानगीशिवाय राज्यात चौकशी करु शकणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. CBIला जे काही … Read more