टेपरेकॉर्डर असणार्‍या इस्लामपूर – म्हसवड एस.टी. बस ने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली..

गावाकडच्या गोष्टी | सकाळी दहा वाजले की आम्ही गावातील बसअड्ड्यावर जमायचो.इस्लामपूर -म्हसवड गाडी बरोबर टायमिंगला साडेदहा वाजता यायची.उन्हाळा पावसाळा हिवाळा गाडी राईट टाइम म्हजी राईट टाइम.या गाडीचे वाहक संजय चव्हाण गमतीने म्हणायचे,’तुमच्या गावात गाडी आली की कामाला जाणाऱ्या माणसांनी खुरपी हुडकायला सुरुवात करायची.आणि पुन्हा माघारी आली की सुट्टी करायच्या नादाला लागायचं.”एवढं या गाडीचं परफेक्ट टायमिंग. … Read more

पत्नीच्या त्रासाला कंटाळून तो थेट चढला टाॅवरवर, दोघांचीही झालेत २ लग्न (Video)

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | नवरा बायकोची भांडणं तशी काही नवीन नाहीत. लाॅकडाऊनमध्ये तर अशा भांडणांचं प्रमाण मोठ्या प्रामाणात वाढलंय. पण उत्तर प्रदेशातील एक जोडप्याचं भांडन सध्या चर्चेचा विषय झालं आहे. बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीनं थेट टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुरादाबाद येथे समोर आलाय. पोलिसांनी योग्य वेळी पोहोचून मध्यस्थी करत त्याला खाली … Read more

घोलप, कोरोनाचा ताप डोक्यात गेल्यासारखा निर्णय घेऊ नका; लाॅच बंदमुळे कांदाटीमधील लोकांचं जगणं मुश्कील

महाबळेश्वर प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी कांदाटी खोऱ्यात कोरोनाचा ससंर्ग वाढत असल्याचे कारण देत लाॅच बंद ठेवली असल्याची बतावनी केली आहे. गट विकास अधिकारी यांच्या डोक्यात काय कोरोनाचा ताप गेला की काय ? म्हणुन कांदाटी खोऱ्यातील शासकीय लाॅच सेवा देशात अनलाॅकडाऊन सुरु असताना बंद ठेवण्याचं पाप घोलप करत आहेत. कंदाटी खोऱ्यातील … Read more

भाजपची राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची यादी जाहीर! मुंडे, तावडेंना मोठी जबाबदारी; खडसेंना डावलले

नवी दिल्ली | भाजपनं नवीन टीम तयार केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार तरुण चेहय्रांना संधी देण्यात आली आत्रा एकनाथ खडसे यांना मात्र डावललं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली … Read more

भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली; ८ जण ठार

मुंबई | भिवंडीमध्ये पटेल कंपाउंड परिसरात एक तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी २० ते २५ जण दबले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. स्थानिकांनी २० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून वाचवले. मात्र आणखी काहीजण ढिगाऱ्यात अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ, अग्नीशमन दल, पोलीस, वैद्यकीय पथक आणि स्थानिक … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू

मुंबई| गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर सापडू लागल्याने मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार असून या काळात ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. ही जमावबंदी असून नवीन लॉकडाऊन नाही, असं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. पोलीस विभागाचे प्रवक्ते … Read more

खूषखबर! एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु करण्यासाठी सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई | कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. एसटी बंद असल्याने ग्रामिण भागातील दळणवळणाला मोठा फटका बसला आहे. अनलाॅक च्या टप्यात सरकारने काही निर्बंध घालून एसटी सेवे सुरु करण्यास परवानगी दिली होती. आता सरकारने एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. … Read more

कराड पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई; शिवेडेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे ता. कराड गावाच्या हद्दीत एस. के. पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्‍या टोळीला बुधवारी दुपारच्या सुमारास कराड शहर पोलिसांनी विद्यानगर येथून सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व पंपावरून लुटलेली रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विकी उर्फ मन्या नंदकुमार बनसोडे (वय 27, रा. होली … Read more

जलील यांना शिवसेनेत आणायला हवंय, त्यांना आम्ही राज्यसभेत पाठवू – अब्दुल सत्तार

Abdul Sattar Imtiaz Jalil

औरंगाबाद प्रतिनिधी । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना शिवसेनेत आणायला हवंय. आम्ही त्यांना शिवसेनेतून राज्यसभेवर पाठवू. त्यांच्यासारख्या विद्वान माणसाची राज्यसभेत गरज आहे. अशा शब्दांत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी जलील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी सत्तार यांनी असे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व मंदिरे खुली करावीत अशी मागणी … Read more

धक्कादायक! सातारा जिल्ह्यात एका दिवसात सापडले तब्बल १ हजार ८६ नवे कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात तब्बल 1 हजार 86 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामिण भागात कोरोनाचा प्रसार अधिक असल्याने चिंता व्यक्त केली … Read more