अजितदादा खरंच मुख्यमंत्री होणार? मुश्रीफ म्हणतात, नियतीच्या मनात….

Hasan Mushrif Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ६४ वा वाढदिवस आहे. अजित दादांनी  यावर्षी आपला वाढदिवस साजरी न करण्याचे सांगत इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र तरी देखील वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवारांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, या होल्डिंगवर अजित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जुलै महिन्यात सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरांनी उसळी मारली आहे. मागील दोन महिन्यात सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) भावांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र आज 22 जुलै रोजी हेच भाव चांगलेच खाली घसरले आहेत. आज शनिवारी सोन्याचा भाव २५ रुपयांनी कमी झाला असून आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 54,514 … Read more

संतापजनक! सख्ख्या भावाकडून बहिणीवर लेैंगिक अत्याचार; पीडित मुलगी गरोदर राहिल्याने प्रकरण उघडकीस

Brother Rape On Sister

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर येथे बहीण भावाच्या नात्याला काळीमा भासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सख्या भावानेचं आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. यानंतर सदर आरोपी भावावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या उघडकीस आलेल्या या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगर हादरून गेले आहे. गेल्या 2022 मध्ये पीडित मुलीने … Read more

इर्शाळवाडी दुर्घटनेतुन सरकारने घेतला धडा; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील खालापूरमधल्या इर्शाळवाडी येथे 19 जुलै च्या मध्यरात्री दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 15 ते 20 घरे मातीच्या ढिगार्‍याखाली दाबली गेली. या घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 93 जणांना वाचवण्यात बचाव कार्य पथकाला यश आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा … Read more

राज्यातील 1 लाख पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्येच्या विचारात; सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर

Farmers Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच, एका करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार मराठवाड्यात १ लाख ५ हजार ७५४ शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याचे प्रमाण रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी १२ टप्प्यात ५ लाख कुटुंबाची सर्वेक्षण मोहीम राबवली होती. … Read more

राजसाहेब, महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घ्या; तरुणाने रक्ताने लिहिले पत्र

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. राजकीय नेते सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर न बोलता एकमेकांसोबत वाद घालत बसले आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणाने थेट रक्ताने पत्र लिहून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविले आहे. आता “महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी राज ठाकरे यांनी घ्यावी” … Read more

IRCTC Tour Package : IRCTC चे परवडणारे टूर पॅकेज; स्वस्तात करा अंदमान निकोबारची सैर

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package । भारतात अंदमान निकोबार या ठिकाणी गेल्यानंतर सर्वात सुंदर नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. दुरून दिसणारे निळे पाणी आणि त्याच्या बाजूने पसरलेली पांढऱ्या शुभ्र वाळूची चादर आपल्याला भूल पाडून जाते. कित्येक जोडपी या ठिकाणी हनिमूनसाठी जात असतात. परंतु मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत जाण्यासाठी देखील अंदमान निकोबार सर्वात सुंदर जागा आहे. सध्या पावसाळा सुरु असून … Read more

ऑनलाईन अँप वरून प्रेम, नंतर लग्न अन महिन्याभरातच दागिने आणि पैसे घेऊन नवरी फरार

wife absconds with jewelery and money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, पण आता ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून लग्न झाल्यानंतर एक वधू आपल्या सर्व दागिन्यांसह आणि पैशासह फरार झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने जवळील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत आरोपी महिला पीडित तरुणाच्या घरातील लाखोंचे सामान घेऊन फरार झाली असल्याचे … Read more

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे थेट हायकमांडला पत्र; 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

Congress Opposition Leaders

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. यानंतर अजित पवार यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री पद आता अजित पवार यांच्याकडे आल्यामुळे विधानसभेचे नवीन विरोधी पक्षनेते कोण असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सध्या विरोधी पक्षात काँग्रेसकडे सर्वाधिक ४४ … Read more