केंद्राने लसी दिल्या म्हणून राज्यात सर्वात जास्त लसीकरण; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध आणि लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. यावरूनच विरोधी पक्ष … Read more

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट हाती

manmohan singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रकृती बद्दल महत्वाची अपडेट हाती आली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती एम्सच्या (AIIMS) अधिकाऱ्यांनी दिली आहे. Former PM Manmohan Singh discharged from AIIMS Trauma Centre in Delhi, after recovering from #COVID19: AIIMS … Read more

कोविड संकटात लष्कराची रुग्णालये सामान्य नागरिकांसाठी खुली

pm modi & naravane

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात दररोज तीन लाखांच्या घरात कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडत आहेत. अशा स्थितीत भारताच्या मदतीला अनेक देश पुढे आले आहेत. अनेक देशांनी ऑक्सीजन सहित इतर वैद्यकीय साहित्य भारताला पुरवले आहे. तसेच कोरोनाच्याया लढाईतून मुक्त होण्यासाठी भारतानं लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच भारतीय लष्करानेही लष्कराची रुग्णालये सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली केली आहेत. … Read more

कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा : संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घेतला आहे. देशात रोज ३ लाख नवे रुग्ण आढळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोविड ला राष्ट्रीय आपत्ती म्हंटले आहे. अशा स्थितीत संजय राऊत यांनी कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी असे म्हंटले आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हंटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने कोविड १९ ला राष्ट्रीय आपत्ती म्हंटले आहे. कोविड … Read more

देशात एका दिवसात 2,69,507 रुग्णांची कोरोनावर मात, मात्र 3,645 मृत्यू

Corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात करोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. मागील 24 तासात देशात तीन लाख 79 हजार 257 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर चिंताजनक बाब म्हणजे उच्चांकी 3,645 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून मागील 24 तासात 2 लाख 69 हजार … Read more

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली वृत्तसंस्था: दिवसेंदिवस देशात कोरोनाचा कहर वाढतच आहे. अशात केवळ सामान्य नागरिक नव्हे तर अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटिंना देखील कोरोनाने गाठले आहे. आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘ कोविड टेस्ट केल्यानंतर आज माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह … Read more

सिरमच्या ‘कोविडशिल्ड’ लसीची किंमत झाली कमी, पहा काय असेल दर

adar punawala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असताना लसीकरण हा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने देखिल लसीकरणावर भर द्यायचे ठरवले आहे. अशातच पुण्यात तयार होणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कॅव्हिडशील्ड या लसीची किंमत आता कमी केल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी … Read more

राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. हे निर्बंध एक मेपर्यंत ठेवण्यात आले होते मात्र आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉक डाऊनचा कालावधी 15 दिवस आणखी वाढवण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे … Read more

‘या’ देशाने करून दाखवलं..! इथे आहे मास्कशिवाय फिरण्यास मुभा

mask

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत मास्क न घालता बाहेर जाण्याचा कुणी विचारही करू शकत नाही. कोरोना पासून वाचायचे असेल तर मास्क अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे. परंतु काही दिवसांपूर्वी ज्या देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या होती त्या देशाने आता मास्क मुक्तीकडे वाटचाल केली आहे. त्या देशाचे नाव आहे अमेरिका. … Read more

भारत जळत असताना मोदी वाद्य वाजवण्यात मग्न; इतिहास याची नोंद घेईल

modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. अशा परिस्थितीत देशात कोरोना काळात परिस्थितीचे गांभीर्य न ओळखल्याने राजकीय नेत्यांसह अनेकांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे. देशात कोरोना परिस्थिती गंभीर बनली असताना देशात निवडणूक रॅली सभा मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या. यात भाजप पक्ष आग्रस्थानावर दिसले मोदी आणि गृहमंत्री अमित शहा … Read more