CORONA EFFECT ! भारतातून येणाऱ्या प्रवाशांना अमेरिकेत ‘नो एंट्री’

aroplane

नवी दिल्ली वृत्तसंस्था :  देशात करोना रुग्णांची संख्या ही धक्कादायकरित्या वाढत आहे. आज देशात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अशातच अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी केली आहे. आता अमेरिकेने देखील हा निर्णय घेतला आहे.येत्या चार मे पासून भारतातून येणाऱ्या प्रवेशावर अमेरिकेने बंदी घातली आहे. भारतात कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख … Read more

सहा दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात धरलेल्या ‘या’ नेत्याचा आता राष्ट्रवादीत प्रवेश

namdeo bhagat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन केली असली तरी आघाडीत बिघाडी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अगदी सात दिवसांपूर्वीच नामदेव भगत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते शिवसेनेत होते. … Read more

कोरोनातून बरे झालेले लोक होत आहेत ‘या’ गंभीर आजाराचे शिकार

corona virus

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे.कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या बाबतीत एक धक्कादायक बाब रिसर्च मधून समोर येत आहे. कोविड -१९चा हा नवीन व्हेरिएन्ट समोर येत आहे जो अधिक धोकादायक मानला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत कोविड -१९ च्या धोक्याच्या यादीत मधुमेहाने म्हणजेच डायबिटीज ने पीडित असलेले लोक सर्वात वर आहेत. जे … Read more

‘दंगल’ चा आवाज झाला शांत…लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन

rohit srdana

नवी दिल्ली वृत्तसंस्था : ‘आजतक’ या प्रसिद्ध हिंदी न्यूज चॅनलच्या प्राईम शो मधील ‘दंगल’ चा आवाज आता कायमचा शांत झालाय… प्रसिद्ध न्युज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोना संसर्ग झाल्याने आज सकाळी निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार … Read more

कोरोनाच्या आणखी किती लाटा येणार सांगू शकत नाही : तात्याराव लहाने

lahane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात करोनाने हाहाकार माजवला आहे. देशात दररोज तीन लाखांच्या घरात कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाची दुसरी लाट ही भारतासाठी भयंकर जाणवत आहे. अशातच राज्यालाही करोनाची झळ सोसावी लागत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. दरम्यान टास्क फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करोनाची तिसरी लाट येण्याची … Read more

देशात २ दिवसात २. ४५ कोटींनी केली नोंदणी , लसींचा मात्र तुटवडा

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी २८ एप्रिल पासूनच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आरोग्य सेतू , उडाण आणि कोविद पोर्टल द्वारे लसीकरण … Read more

बायडन यांनी शब्द पाळला; अमेरिकेतून भारताला पोहोचली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप

covid material

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनी कोरोना संकटात लढण्यासाठी देशाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनीदेखील भारताला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. भारतात वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणारे अमेरिकेचे विमाने भारतात आज शुक्रवारी सकाळी दाखल झाले आहे. अमेरिकेच्या हवाई दलाचं सुपर गॅलॅक्सी विमान शुक्रवारी … Read more

देशातील कोरोनास्थितीवर आज केंद्र सरकार मांडणार सुप्रीम कोर्टात बाजू

suprim court

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गंभीर मानत कोरोनाला राष्ट्रीय संकट असल्याचे म्हटले होते मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने असे म्हटले की गंभीर परिस्थिती असताना केवळ मूक प्रेक्षक बनून नाही राहू शकत. याशिवाय देशातील ऑक्सिजन, रेमडीसीवीरआणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून देखील केंद्र सरकारला विचारणा केली होती. आता आज शुक्रवारी होणाऱ्या … Read more

विधानसभा निवडणूक 2021 Exit Poll : पहा कोणत्या राज्यात कुणाचे पारडे जड

election

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमधील सर्व उमेदवारांचे भवितव्य (State राज्य विधानसभा निवडणूक एक्झीट पोल २०२१) ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. विधानसभा निवडणुकाकांच्या निकालासाठी प्रेत्येकजण २ मे ची आतुरतेने वाट पाहत आहेत. निकालाच्या आधी निवडणूक झालेल्या सर्व राज्यांचे एक्सिट … Read more