केंद्र सरकार Twitter विरोधात मोठ्या कारवाईच्या तयारीत, IT नियमांबाबत फायनल नोटीस

नवी दिल्ली वृत्तसंस्था : शनिवारी सकाळी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पर्सनल अकाउंट वरून ब्लू (व्हेरिफाईड) पाठवली होती तथापि काही तासानंतर रिटर्न पुन्हा त्यांचा अकाउंट व्हेरिफाय केलं आणि ब्युटिक परत दिली इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्या देखील अकाउंट वरून ब्लू टेक हटवली आहे त्यानंतर नवीन आयटी नियमां बद्दल केंद्र सरकार … Read more

इथेनॉल 21 व्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉलच्या वापरासंबंधी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना इथेनॉलचा वापर हा एकविसाव्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘उत्तम पर्यावरणासाठी जैवइंधनाला … Read more

राज्य सरकारचा शासन आदेश मराठीत का नाही?; संजय राऊतांच्या ‘त्या’ Retweet मधून आपल्याच सरकारला चिमटा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना नेते संजय राऊत हे आपल्या बेधडक वक्तव्यावरून नेहमी चर्चेत असतात. त्याचे ट्विट देखील चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारने नुकतेच अनलॉकची नियमावली घोषित केली आहे. येत्या ७ जून पासून ती नियमावली लागू करण्यात येणार आहे. मात्र अनलॉक संदर्भात काढलेली अधिसूचना इंग्रजी भाषेत आहे. ही अधिसूचना मराठीतून का नाही ? याबाबत सवाल … Read more

महाराष्ट्र अनलॉक : पहा काय आहेत ई – पास संदर्भातील नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यामध्ये कोरोना संदर्भात आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर करुणा मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेनुसार राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जाहीर केली असून ती सोमवारी सात … Read more

राज्यात 6 जूनला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यासाठी नियमावली जारी

shivaji maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. आजही हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात सहा जूनला भगवा ध्वज … Read more

सुबोध जयस्वाल यांनी सूत्रे हाती घेताच CBI मध्ये नवा ड्रेस कोड लागू

cbi

नवी दिल्ली वृत्तसंस्था : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयच्या संचालकपदी राज्याचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. सुबोध जैस्वाल यांनी सीबीआयची सूत्र हाती घेतल्यानंतर आता सीबीआय मध्ये नवा नियम लागू केला आहे. सीबीआयच्या कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सीबीआयच्या कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत या बाबतचे निर्देश … Read more

Maharashtra Unlock : 7 जूनपासून महाराष्ट्र अनलॉक, पहा कोणत्या जिल्ह्यात काय सुरु काय बंद, इत्यंभूत माहिती एका क्लिक वर

Unlock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यामध्ये कोरोना संदर्भात आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर करुणा मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेनुसार राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जाहीर केली असून ती सोमवारी सात … Read more

मनसे – भाजपा युती होणार का?; फडणवीस यांनी दिले ‘हे’ उत्तर

raj thackeary & Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता राज्यामध्ये वाहताना दिसू लागलेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळामध्ये येणारी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “विचार जुळत आल्यास युती संदर्भात निर्णय … Read more

अजितदादा तुमच्या आमदाराला वेसण घाला, संजय राऊत कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडीचा ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत मात्र खेडमधील पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्या कडून घाणेरडे राजकारण सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आमदाराला वेसण घालू असा सल्ला त्यांनी दिला आहे. खेड … Read more

करोनाविरुद्धच्या लढाईत देश आत्मनिर्भर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रेत्येक क्षेत्रात पुढे आला आहे. वर्षभरात करोना प्रतिबंधक लस तयार करून देश आत्मनिर्भर झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते CSIR च्या आज झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी वैज्ञानिक आणि संशोधकांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत दिलेल्या योगदानाविषयी त्यांचं कौतुक केलं. From agriculture to … Read more