पंढरपूरची पोटनिवडणूक पुन्हा घ्या! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

samadhan awatade & bhalake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनंही प्रतिष्ठित केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती लागला. यात भाजपचे समाधान आवताडे हे विजयी झाले आहेत. मात्र या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापरण्यात आला आहे. त्यामुळे याची योग्य ती चौकशी करून फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल … Read more

पाच राज्यांच्या निकालाचा परिणाम इंधनावर? पेट्रोल, डिझेलच्या दरात 66 दिवसांनी वाढ,पहा दर

नवी दिल्ली वृत्तसंस्था: नुकतेच पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये नवे सरकार स्थापन होईल. यातील निवडणुकांच्या निकालाचा परिणाम देशाच्या इंधनाच्या दरावर झालेला दिसून येतो. तब्बल 66 दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 18 पैशांनी महाग झाले आहे. मागील काही दिवसांचा विचार केला … Read more

‘तो ड्रामा’ करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, रेमडीसीवीर प्रकरणी सुजय विखेंना न्यायालयाने फटकारले

sujay vikhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात रेमडीसीवीरचा तुटवडा असताना भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदार संघासाठी दहा हजार रेमडीसीवीर इंजेक्शन आणल्याचा दावा केला जात होता आणि त्याबाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. मात्र याप्रकरणी आता न्यायालयाने सुजय विखेंना चांगलंच सुनावलं आहे. ‘विखे यांनी रेमडीसीवीर इंजेक्शन विमानातून घेऊन आल्यानंतर व्हिडिओ चित्रित केला हा … Read more

पाचव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा जीव घेतला जाईल; योगींना पुन्हा धमकी

नवी दिल्ली वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी आपात्कालीन सहाय्यासाठी जारी केलेल्या व्हॉट्सॲप 112 या क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ज्या क्रमांकावरून धमकी आली होती त्याबाबत … Read more

मोठा निर्णय ! दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध राज्यात घालण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना ही केवळ पंधरा टक्के उपस्थिती निश्चित केली आहे मात्र आता धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय विभागाने एक अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दिव्यांग कर्मचारी, अधिकारी … Read more

वैद्यकीय क्षेत्रातील कोविड योध्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य, मोदींची मोठी घोषणा

Narendra Modi

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. NEET -PG परीक्षा कमीत कमी चार महिने पुढे ढकलली जावी तसेच कोविड ड्युटीत शंभर दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

भारतात लसींच्या तुटवड्याबाबत आदर पूनावाला यांनी दिली महत्वाची माहिती…

Adaar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोना बाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला लसींचा पुरवठा करण्यासाठी पत्र पाठवले आहे. मात्र कोव्हिडशील्ड लसीच्या भारतातल्या पुरवठ्यावरून आदर पूनावाला यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भारतात आणखी दोन-तीन महिने करोना लसींचा तुटवडा जाणवत राहील असं मत … Read more

काँग्रेस घेईल सुरक्षेची जबाबदारी, धमकी देणाऱ्या नेत्याच्या नावाचा खुलासा करा : नाना पटोले

nana patole & adar punawala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना केंद्र सरकारनं ‘Y’ सुरक्षा पुरवण्याचा जाहीर केले आहे त्यानंतर. एका माध्यमाला मुलाखत देताना पूनावाला यांनी त्यांना बडे नेते जीवे मारण्याची धमकी देतात असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत ‘काँग्रेस तुम्हाला पूर्ण सुरक्षा देईल पण तुम्ही देशातले लसीचे उत्पादन … Read more

परमबीर सिंग यांच्यानंतर आता महासंचालकांचा लेटरबॉम्ब, गृह खात्यात पुन्हा खळबळ

parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडी मध्ये विस्फोट झाला. शंभर कोटींच्या वसुली प्रकरणामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता मात्र पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिले या पत्रात त्यांनी परमवीर सिंग यांच्या … Read more

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांची हायकोर्टात धाव

rashmi shukla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मंत्र्यांचे फोन टँपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना दोन वेळा समन्स बजावण्यात आला होता मात्र रश्मी शुक्ला यांनी चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला आहे. आता याबाबत रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद कोर्टात धाव घेतली आहे. तसेच चौकशीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. आयुक्त रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशीसाठी बोलावलं होतं … Read more