Pushkar Jog : पुष्कर जोगच्या ‘धर्मा- दि AI स्टोरी’ सिनेमाची घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाला…

Pushkar Jog

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pushkar Jog) मराठी सिनेविश्वातील निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळी कायम वेगवेगळ्या विषयाचे, धाटणीचे कथानक असलेल्या कलाकृती सादर करताना दिसतात. गेल्या काही काळात सिने विश्वाने केलेली प्रगती उल्लखनीय आहे. दरम्यान, पुन्हा एकदा अत्यंत वेगळ्या विषयावर भाष्य करणारा एक नवा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ स्टोरी … Read more

Toilet Cleaning Hacks : टॉयलेटमधील मोठ्या समस्येवर आईस्क्रीमच्या काठीचा ‘असा’ वापर; विचारही केला नसेल

Toilet Cleaning Hacks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Toilet Cleaning Hacks) आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं असणं ही आपली जबाबदारी असते. कारण अस्वच्छता ही आपल्या सोबत अनेक आजार घेऊन येते. यामध्ये टॉयलेटची स्वच्छता सर्वाधिक महत्वाची. अन्यथा मोठमोठ्या आजरांना तोंड द्यावे लागते. यामुळे घरातील टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण कितीतरी लिक्विड सोप्स, क्लिंझर, वॉशिंग पावडर, ब्लिच आणि अनेक महागडी उत्पादने वापरतो. पण … Read more

Kitchen Tips : गृहिणींनो, ‘ही’ सोपी ट्रिक वापरल्यास फ्लॉवरच्या भाजीतून अळ्या निघतील फटाफट

Kitchen Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Tips) मार्केटमध्ये भाज्यांचा ढीग कोसळलात तरी चांगल्या भाज्या मिळणं जरा अवघडचं. कारण भाज्या पिकवताना वापरली जाणारी खत, औषधांची फवारणी यामुळे भाज्यांमधील महत्वाचे आणि आरोग्याला आवश्यक असणारे घटक आधीच लोप पावलेले असतात. परिणामी आपल्यापर्यंत भाज्या येतात तेव्हा आधीच त्यामधून सत्व कमी झालेले असते. अनेकदा भाज्या पिकवताना वापरली जाणारी औषधे ही भाज्यांमध्ये अळी … Read more

Danger Video Clip : रीलसाठी कायपण!! झाडाच्या शेंड्यावर चढून तरुणीचा डान्स; Video पाहून धडकीच भरेल

Danger Video Clip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Danger Video Clip) आजकाल फेमस होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. त्यातल्या त्यात आजच्या डिजिटल युगात प्रसिद्धीसाठी नुसता एक रील व्हिडिओदेखील पुरेसा आहे. जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही करून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधण्यात मग्न असतो. यामध्ये अनेक कन्टेन्ट क्रिएटर्सचा समावेश आहे. यांपैकी एका … Read more

Viral Photos : निर्लज्जपणाचा कळस!! विमानात कपलने सोडली लाज; सहप्रवाशांसमोर सीटवर झोपले अन्…

Viral Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Photos) सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील बऱ्याच व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. तर बऱ्याच व्हिडिओंवर नेटकरी आगपाखड करताना दिसतात. आताही सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. प्रवासादरम्यान कपल्सने गाणी म्हणणे, डान्स करणे, भांडण होणे इथपर्यंत ठीक होत. पण सोशल मीडियावर … Read more

Mithbav Tambaldeg Beach : ‘चमकणारी वाळू, फेसाळणाऱ्या लाटा…’; कोकणातील ‘या’ भागात दडलाय सर्वांत शांत समुद्रकिनारा

Mithbav Tambaldeg Beach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mithbav Tambaldeg Beach) बऱ्याचदा रोजची दगदग आणि कंटाळवाणं शेड्युल सोडून कुठेतरी दूर फिरायला जावं असं वाटतं. निवांतपणे स्वतःसोबतचं एकांत एन्जॉय करावा वाटतं. मनाला स्पर्शून जाईल असा निसर्ग आणि आसपास केवळ आणि केवळ शांतता ही कल्पनाच किती सुखद आणि आल्हाददायी आहे. हो ना? तुम्हीही अशा एखाद्या ठिकाणाच्या शोधात असावा तर कोकणातील या समुद्रकिनाऱ्याविषयी … Read more

Summer Diseases : उन्हाळ्यात होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; धोका टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?

Summer Diseases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Diseases) कोणताही ऋतू आपल्यासोबत वेगवेगळ्या आजारांना घेऊन येत असतो. त्यात उन्हाळा म्हटलं की वाढत्या उष्णतेसोबत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या डोकं वर काढू लागतात. अशा आरोग्याशी संबंधित समस्यांना बळी पडल्याने शारीरिक तसेच मानसिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे गरमीच्या दिवसात शारीरिक आरोग्यासोबत, मानसिक आणि त्वचेच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागते. सामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात … Read more

Ayodhya Ram Mandir : नवमीचा मुहूर्त खास ठरणार; रामलल्लाच्या भाळी सूर्य किरणांचा तिलक सजणार

Ayodhya Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayodhya Ram Mandir) येत्या १७ एप्रिल २०२४ रोजी ‘रामनवमी‘ साजरी केली जाणार आहे. यंदाचे हे वर्ष अत्यंत खास आहे. कारण, तब्बल ५०० वर्षांनंतर प्रभू श्री राम त्यांच्या जन्मभूमीत अर्थात आयोध्येत भव्य दिव्य अशा राम मंदिरात विराजमान झाले आहेत. अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी आहे. जी काही … Read more

Panic Attack : पॅनिक अटॅक येतोय कसे समजेल? थांबवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Panic Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Panic Attack) काही लोकांना प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची भीती वाटते. काहींना असा त्रास अगदी लहानपणीपासून असतो. एखाद काम करताना ते होईल का नाही? इथून सुरु झालेला भीतीचा हा प्रवास पॅनिक अटॅकपर्यंत कधी पोहोचतो कळत नाही. पॅनिक अटॅक हा अति काळजी किंवा भीतीमूळे येऊ शकतो. पॅनीक अटॅक अचानक येतो आणि यामुळे त्याची काही … Read more

Money Saving Tips : हातात पैसा टिकत नाही? ‘या’ टिप्स फॉलो करा, कधीच आर्थिक चणचण भासणार नाही

Money Saving Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Money Saving Tips) महिनाभर मरमर काम करून, बॉसची बोलणी खाऊन, कामाचं प्रेशर घेऊन जेव्हा ठरलेल्या तारखेला अकाउंटमध्ये सॅलरी जमा होते, तेव्हाचा आनंद काही औरच असतो. बँकेतून सॅलरी जमा झाल्याचा मॅसेज पडला की क्षणभर का होईना मन सुखावत. पण दुसऱ्या मिनिटाला पैशाशी संबंधित जबाबदाऱ्या आठवू लागतात. विविध प्रकारची बिल, घरातला किराणा, लोनचे हफ्ते … Read more