Taapsee Pannu : तापसी पन्नूने केलं गुपचूप लग्न? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

Taapsee Pannu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Taapsee Pannu) बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिने विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. कधी हॉट लूकमुळे तर कधी पॅपराझींसोबत झालेल्या बाचाबाचीमुळे तापसी पन्नू कायम चर्चेचा विषय ठरते. मात्र यावेळी तापसी तिच्या प्रोफेशनल नव्हे तर पर्सनल आयुष्यामुळे सोशल मीडिया अट्रॅक्शन ठरली आहे. एका वृत्तानुसार, बॉलीवुड अभिनेत्री तापसी पन्नूने … Read more

Supriya Pilgaonkar : ‘मी अगदीच सुन्न झाले..’; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमावर सुप्रिया पिळगांवकरांची प्रतिक्रिया

Supriya Pilgaonkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Supriya Pilgaonkar) सध्या सगळीकडे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून ते अगदी पोस्टर, टिझर, ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कायम राखली होती. यानंतर आता जेव्हा चित्रपटात प्रदर्शित झाला आहे तेव्हा प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा याने वीर सावरकर यांची मध्यवर्ती भूमिका … Read more

Bhasma Holi : ‘इथे’ स्मशानात खेळली जाते चितेच्या राखेने होळी; शिवभक्त आनंदाने उधळतात अस्थी

Bhasma Holi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhasma Holi) जगभरातील तमाम लोकांचा आवडता सण म्हणजे ‘होळी’. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. ठिकठिकाणी गुलाल, फुले, पाणी आणि रंगाने होळी खेळली जाते. अनेक भागांतील होळी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. जसं की, यूपीच्या बरसाणा येथील लठमार होळी के तो क्या केहने. तसेच मथुरेचा … Read more

Kidney Failure : ‘या’ पदार्थांच्या सेवनामूळे वाढतो किडनी फेलचा धोका; ताबडतोब खाणे बंद करा

Kidney Failure

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kidney Failure) आपल्या दैनंदिन आहारात आपण नकळत अशा पदार्थांचे सेवन करतो, ज्यामुळे तब्येतीच्या कुरबुरी सुरु होतात. काही पदार्थांमध्ये असे घटक समाविष्ठ असतात ज्यामुळे ‘किडनी स्टोन’ होतो. आता त्यांच्याविषयी माहिती असेल तर गोष्ट वेगळी. पण माहित नसेल तर साहजिकपणे आपण अशा पदार्थांचे सेवन करतो. तर आज आपण असे या पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत. … Read more

Holi Colors : होळीच्या रासायनिक रंगांमुळे लागेल आरोग्याची वाट; कशी घ्याल काळजी?

Holi Colors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Holi Colors) संपूर्ण देशभरात होळीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पूर्वी नैसर्गिक पद्धतीने फुलांचा वापर करून बनवलेला गुलाल, रंग, होळीची राख आणि पाणी मिसळून होळी साजरी केली जायची. मात्र, गेल्या काही दशकांत रासायनिक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे रंग नैसर्गिक रंगांपेक्षा स्वस्त असले तरी आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच … Read more

Fastag KYC : FASTag युजर्स, 1 एप्रिलआधी ‘हे’ काम करा नाहीतर टोलवर होईल मनस्ताप

Fastag KYC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fastag KYC) देशभरात फास्टॅगमुळे महामार्गावरील टोल गोळा करणे सोपे झाले असून. आता प्रत्येक चारचाकी वाहनधारकाकडे चालू फास्टॅग असणे गरजेचे आहे. ही कर गोळा करण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. यामध्ये वाहनावर लावलेला कोड स्कॅन होतो आणि त्यानंतर वाहनधारकाच्या अकाऊंटमधून टोलचे पैसे कापले जातात. दरम्यान फास्टॅग वापर्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही … Read more

Stamp Paper : 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी जास्त पैसे घेतात? ‘इथे’ करा तक्रार

Stamp Paper

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stamp Paper) सर्वसामान्य जीवनशैलीत अनेक लोकांना भाडेकरार, खरेदीखत, प्रतिज्ञापत्र यांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासते. या सरकारी करार पत्रांसाठी स्टॅम्पपेपरची गरज असते. शहरातील तहसील कार्यालय तसेच मुद्रांक विक्रेत्यांकडून स्टॅम्प पेपर खरेदी केला जातो. ज्याची शासनाने १०० रुपये किंमत निर्धारित केली आहे. मात्र गेल्या काही काळापासून असे निदर्शनास आले आहे की, शासनाने निर्धारित केलेल्या … Read more

Post Office Scheme : पोस्टाची हटके स्कीम; गुंतवणूकदारांना प्रतिमहिना मिळणार 9,250 रुपये

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Post Office Scheme) अनेक सर्वसामान्य लोक सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुक योजनांच्या शोधात असतात. अशा योजना जोखीममुक्त परतावा देत असतील तर विशेष पसंत केल्या जातात. कारण नियमित खर्च आणि मासिक पगारावर घर चालवताना होणारी तारेवरची कसरत आणि त्यामधून केलेली ही गुंतवणूक पुढे जाऊन कुठेतरी आर्थिक सुरक्षा प्रदान करणार आहे, हे त्यांना … Read more

Mahaparinirvana : एक अंतयात्रा, असंख्य समुदाय आणि हुंदक्यांनी व्यापलेली मुंबापुरी; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘महापरिनिर्वाण’

Mahaparinirvana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahaparinirvana) शोषित- वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हंबरठा फुटला. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य समुदाय लोटला होता. त्यांच्या अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोने मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता आणि या सगळ्या प्रसंगांचे एकमेव साक्षीदार होते नामदेवराव व्हटकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या … Read more

IDFC Bank FD Rate : IDFC बँकेने वाढवले FD चे व्याजदर; ग्राहकांना होणार मजबूत फायदा

IDFC Bank FD Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (IDFC Bank FD Rate) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केली आहे. दरम्यान, चलनविषयक धोरण समितीने गेल्या काही बैठकांमध्ये रेपो दर कायम ठेवल्याने त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. असे असूनही काही गुंतवणूकदारांसाठी FD मधील गुंतवणूक अत्यंत फायदेशीर ठरली आहे. खास करून IDFC बँकेत FD केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला … Read more