Mumbai Airport : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; 1 दशलक्ष डॉलर्सची मागणी

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपणा सर्वांनाचा मुंबईचा 26/11 चा बॉम्बस्फोट माहितीये. यात दहशतवाद्यानी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात देशाने अनेकांना गमावले. आता तुम्हाला वाटत असेल की, हे आम्ही आता का बोलतोय तर मुंबई पोलिसांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांना मुंबई विमनातळ (Mumbai Airport) बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखणार AI; कसे ते पहा

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) वाहतुकीला चांगली गती मिळाली. राज्यातील हा महामार्ग म्हणजे सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. समृद्धी महामार्गामुळे वाहतूक सोप्पी झाली आहे. मात्र या मार्गावर मागच्या काही दिवसांपासून अनेक मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे होते. त्यासाठीच MSRDC ने यावर पाऊल … Read more

मुंबई लोकलचा 20 दिवसांसाठी मेगा ब्लॉक; हे आहे कारण

Mumbai Local Train Block

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना पुढचे काही दिवस अडचणीचे जाणार आहेत. कारण येत्या 27 नोव्हेंबरपासून मुंबई  लोकलसाठी  20 दिवसांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन मुंबई लोकल प्रशासनाच्यावतीने  करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई  लोकलच्या फेऱ्या मोठ्या संख्येने रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे 27 नोव्हेंबर नंतर पुढील 20 दिवसांच्या मेगा ब्लॉक दरम्यान मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्याचे  हाल होणार आहेत. यामागील नेमकं … Read more

Electric Water Taxi : मुंबईच्या समुद्रात धावणार इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी; पहा काय आहेत वैशिष्ट्य

Electric Water Taxi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा क्रेज सर्वांमध्ये वाढत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहने हे पर्यावरणासाठी पूरक देखील आहेत. त्यामुळे याची खरेदी ही अधिक होते. आधी इलेक्ट्रिक टू व्हीलर आली मग इलेक्ट्रिक कार आली त्यानंतर इलेक्ट्रिक बस आली असे नवनवीन इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध होऊ लागले. आता तर केवळ रस्त्यावरच इलेक्ट्रिक वाहन धावणार नसून त्याची पोहोच … Read more

Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे महामार्गावर आज 2 तासांचा ब्लॉक; या वेळेत वाहतूक बंद

Mumbai Pune Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – पुणे महामार्गाने (Mumbai Pune Expressway) प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे येथील वाहतूकही तितकीच अधिक आहे. जर तुम्ही आज यां मार्गाने जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मुंबई – पुणे दृतगती मार्गावर MMRDC ने दोन तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. हा मेगा … Read more

Indian Railways : नाताळनिमित्त रेल्वे सोडणार विशेष गाड्या; पहा कसं असेल वेळापत्रक

Indian Railways special trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेकडून (Indian Railways) जसे सणासुदीचे दिवस चालू आहेत तसे नवीन व स्पेशल गाड्याची जणू काही आरास घातली जात आहे. दिवाळी, दसरा, छठपूजेनिमित्त रेल्वेकडून गाड्या सोडण्यात आल्या होत्या. आता पुढील महिन्यात नाताळ सुरु होणार असून नाताळ निमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी रेल्वेकडून काही विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्या नेमक्या कोणत्या ते जाणून … Read more

Navi Mumbai Metro Line 1 : अखेर नवी मुंबईकरांचे स्वप्न साकार; आजपासून ‘या’ मार्गावर धावणार मेट्रो

Navi Mumbai Metro Line 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबईकरांसाठी स्वप्न असणारी मेट्रो बहुप्रतीक्षेनंतर रुळावर (Navi Mumbai Metro Line 1) धावणार आहे. या मेट्रोसाठी नवी मुंबईकरांना प्रचंड वाट पाहावी लागली आहे. मेट्रो सुरु होत नसल्यामुळे अनेकांच्या प्रवासाचे हाल होत असत. हे जाणून घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोला रुळावर धावण्याची परवानगी दिली आणि नवी मुंबईकरांचा आनंद गगनात मावेनासा … Read more

Bharat Gaurav Tourist Train : आजपासून भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू; कसा आहे रूट पहा

Bharat Gaurav Tourist Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंकला यामुळे अनेक परदेशी पर्यटनासाठी भारत निवडतात. तसेच भारतातील अनेक हौसी लोकांना फिरायला आवडत असल्यामुळे ते इतर देशात जाण्याऐवजी देशांतर्गतच फिरतात. या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता IRCTC च्या अंतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train) सुरु करण्यात आली आहे. देखो अपना देश आणि एक … Read more

मुंबई विमानतळाचा मोठा रेकॉर्ड!! एकाच दिवसात 1302 उड्डाणे

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नांची दुनिया आहे. आणि या स्वप्नाच्या दुनियेत एकाच दिवशी एका रात्रीतून स्टार झालेले अनेकजण आपण पाहिले आहेत. तसेच काहीस यावेळी झालं आहे. यावेळी स्टार झालेली कोणी व्यक्ती नसून ते मुंबई विमानातळ (Mumbai Airport) आहे. होय, मुंबई विमानतळाने एकाच दिवशी तब्बल 1302 उड्डाणे भरली त्यामुळे 2018 साली केलेला रेकॉर्ड मोडला … Read more

मुंबईला मिळणार नवा सागरी सेतू ; 4 शहरांना जोडणार

Mumbai Sea Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शहरामधील वाढत्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी शासनाकडून नव – नवी पावले उचलली जात आहेत. त्यातच आता वसई – विरारचा सागरी सेतू मार्ग (Vasai Virar Sea Link) हा पालघर पर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प याआधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केला जाणार होता. मात्र आता तो मुंबई महानगर प्रदेश … Read more