आत्महत्येच्या आधी 2 दिवस नितीन देसाई दिल्लीत भाजप नेत्यांना भेटले अन.. राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut Nitin Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध दिवंगत मराठी दिगदर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आत्महत्येच्या आधी 2 दिवस नितीन देसाई दिल्लीत भाजप नेत्यांना भेटले. त्यांनी आपल्या कर्जाची मुदत वाढवून मागितली, पण त्यांना वाचवलं नाही. मग नितीन देसाई दिल्लीतून परत इकडे आले आणि … Read more

हिंदुत्त्व शिकवणारी आजची घराणी मोगलांची मांडलिक होती; राऊतांनी नावेच सांगितली

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राऊतांनी सामनातील रोखठोक सदरातून थेट भाष्य करत काही राजघराण्याची नावेच घेतली आहे, हि हिंदुत्त्व शिकवणारी आजची घराणी त्याकाळी मोगलांची मांडलिक होती असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? भाजप वाशिंग मशीनमधून भ्रष्टाचाराचे डाग स्वच्छ … Read more

ठाकरे गटाला भाजपचा दणका! बेस्ट कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड

prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच उद्धव ठाकरेंना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बेस्ट कामगार संघटनेच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या अध्यक्षपदी ठाकरे गटाचे सुहास सामंत होते. मात्र आता हे पद भाजपच्या ताब्यात गेले आहे. त्यामुळे आता बेस्ट संघटनेवरील उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व कमी … Read more

‘इंडिया’च्या डिनरमध्ये ‘मराठमोळा खानपान’; पुरणपोळी, झुणका भाकरीवर नेते मारणार ताव

india aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडिया आघाडीची पुढील बैठक येत्या 31 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीला आघाडीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. खास म्हणजे, या बैठकीतील सर्व नेत्यांचे स्वागत महाराष्ट्रीयन पद्धतीने करण्यात येईल. तसेच बैठकीनंतरच्या जेवणाचा मेनू देखील महाराष्ट्रीयन असेल. यामुळे विविध राज्यातून येणाऱ्या नेते मंडळींना महाराष्ट्रातील संस्कृती जाणून आणि समजून घेता येईल. … Read more

साताऱ्यातील ‘या’ प्रकरणावरून अभिनेते सयाजी शिंदेंनी गाठलं थेट मंत्रालय; अजित पवारांची घेतली भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ अभिनेते तथा राज्यात वृक्षसंवर्धनाची चळवळ राबवून देवराई फुलवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज मंत्रालयामध्ये जाऊन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भेटीमध्ये सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांवर पवारांशी चर्चा केली. चार वर्षांपूर्वीपासून साताऱ्यात बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केले जात आहे. त्यासाठी पोलिसांची २५ एकर जमीन मिळाली होती. … Read more

बोट छाटलेल्या प्रकरणात शिंदे सरकारमधील ‘या’ 2 मंत्र्यांचा हात?; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या एका प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे. ते प्रकरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील धनंजय ननावरे यांनी ऑनकॅमेरा आपले बोट छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडीओ पाठवल्याची. या घटनेवरून बऱ्याच घडामोडी मुंबईत घडल्या. एका व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी … Read more

Sanjay Raut : संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार? मतदारसंघही ठरला?

SANJAY RAUT (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे ईशान्य मुंबई (North East Mumbai) या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशीही चर्चेला तयार आहे. असावेळी संजय … Read more

पवार काका- पुतण्याच्या भेटीगाठी कशासाठी? संजय राऊतांचा सर्वात मोठा खुलासा

ajit pawar sharad pawar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडखोरी केल्यानंतर सुद्धा शरद पवार (Sharad Pawar)  आणि अजित पवार यांच्यात भेटीगाठी सुरूच आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शंकांना उधाण आलं आहे. अजित दादा आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी नेमक्या कशासाठी? यामागे काही राजकीय समीकरणे आहेत का? अशा चर्चा सतत सुरु असतात. या … Read more

महामुंबईत 8 लाख घरांची विक्री ठप्प; ‘ही’ प्रमुख कारणे आली समोर

Mumbai Home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे मुंबईत म्हाडाची घरे खरेदी करण्यासाठी लाखो लोकांची गर्दी रांग लागली असताना दुसरीकडे याच भागात तब्बल 8 लाख घरे विक्रीविना पडून राहिली आहेत. आजही महामुंबई परिसरात ८ लाख घरांची विक्री झालेली नाही. ही माहिती क्रेडाई या संस्थेने एका अहवालातून प्रसिद्ध केली आहे. विद्यमान आर्थिक वर्षात मुंबईतील फक्त ३३ हजार ७१४ घरांचीच … Read more

‘मविआ’चा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; संजय राऊतांनी दिली मोठी माहिती

sanjay raut mva

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. मध्यंतरी झालेल्या पक्षांमधल्या फुटीमुळे तर राजकीय समीकरणं क्लिष्ट होऊ लागली आहेत. अशावेळी, मविआ (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचा मुद्दा कशाप्रकारे सोडवेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर, राजकिय वातावरण तापले असताना आगामी निवडणुकांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणता फॉर्मुला … Read more