दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचा आर्थिक फटका अन्य उद्योगांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध शिल्लक राहत आहे. त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

लॉकडाऊननंतर आता ‘सॅलरी कटडाऊन’; लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेक लोक मदतही करत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत … Read more

लष्कराला बोलवावं लागेल अशी वेळ येऊ देऊ नका-अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळ जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या … Read more

शरद पवार राज्यसभेवर बिनविरोध; ‘आमचे दैवत’ म्हणत अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा एकदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे दैवत असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आमचं दैवत, महाराष्ट्राच्या विकासाचे आधारस्तंभ, आदरणीय पवार साहेबांची राज्यसभेवर पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. आदरणीय साहेबांवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार!” असे म्हणत … Read more

‘बजेट’ महाराष्ट्राचा: आमदार निधीत वाढ १ कोटींची वाढ, इतका मिळणार निधी..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील आमदारांना आपल्या मतदार संघाचा विकासासाठी निधी उपलब्ध शासनाकडून करून देण्यात येत असतो. या निधीचा उपयोग लोकप्रतिनिधीना आपल्या मतदारसंघात विकासकाम करण्यासाठी होत असतो. मतदार … Read more

योगायोग! औरंगाबाद जिल्ह्यातील २ मंत्र्यांची गावे पहिल्या कर्जमाफी यादीत

औरंगाबाद प्रतिनिधी । महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या मतदार संघातील प्रत्येकी एका गावाची कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत वर्णी लावण्यात आली आहे. दोन्ही मंत्री शिवसेनेचे नेते आहेत. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजने अंतर्गत कॅबिनेटमंत्री संदीपान … Read more

अवैध लॉटरीवर निर्बंध आणण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवैध लॉटरीमुळे राज्याच्या महसुलाचं मोठं नुकसान त्यावर निर्बंध आणण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. आज मंत्रालयात झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याविषयी माहिती देताना अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये अजित पवार लिहितात,”अवैध लॉटरीमुळे, अन्य राज्यांच्या … Read more

आर. आर. आबांच्या स्मारकासाठी ८ कोटी ७० लाखांचा निधी देणार – अजित पवार

अंजनी येथील निर्मळ स्थळाचा विकास एका वर्षात पूर्ण करणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. अंजनी येथे पाचव्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.

खातेवाटप जाहिर! पवारांकडे अर्थ तर देशमुखांकडे गृह, नाराज सत्तारांना मजबुत खाती

मुंबई | गेल्या सहा दिवसांपासून रखडलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खातेवाटपाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केलं असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि आदित्य ठाकरे … Read more

शरद पवारांचे धक्कातंत्र, गृह खाते विदर्भाला?

विशेष प्रतिनिधी | लोकांशी थेट संबंध येणारे आणि प्रतिष्ठेचे गृह खाते विदर्भाला देण्याचे योजून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठा गेम खेळला आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृह खाते देण्यात येईल असे मानले जात होते. अधिकृत खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. पण खास गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गृह खाते विदर्भातील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना देण्याचा … Read more