प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी प्रेयसीने स्वत:वर घडवून आणला अ‍ॅसिड हल्ला आणि मग…

Women

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या नालंदा जिल्ह्यामध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. यामध्ये घरच्यांनी प्रियकरासोबत लग्न लावून द्यावं म्हणून प्रेयसी आणि प्रियकराने अनोखे पाऊल उचलले आहे. प्रेयसीने स्वत:वर अ‍ॅसिड हल्ला घडवून आणला, जेणेकरून घरातील लोक तिचं लग्न प्रियकरासोबत लावून देतील. नालंदातील सर्किट हाऊसजवळ दिवसाढवळ्या झालेल्या या अ‍ॅसिड अटॅकमध्ये पोलिसांनी २४ तासांच्या आत या … Read more

धक्कादायक ! तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज झालेल्या तरूणाने केली आत्महत्या

Sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जुगारात अनेक लोकांचे संसार आणि आयुष्य उध्वस्त झाले आहे. अनेकजण भीकेला लागले आहेत तर अनेकांनी आपलं जीवन संपवलं आहे. अशीच एक घटना इंदुरमध्ये घडली आहे. इंदुरच्या एरोड्रम पोलीस स्टेशन परिसरातील सांवरिया नगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आत्महत्या केली कारण तो सट्टा हरला होता. तो एमपीईबीमध्ये कार्यरत होता. तसेच त्याचे तीन महिन्यांपूर्वी … Read more

जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतीय तिरंदाजांनी नोंदवला विश्वविक्रम!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून सुरू झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या १८ वर्षांखालील मुलींच्या संघानं पात्रता फेरीत विश्वविक्रमाची नोंद केली आहे. 🚨 RECORD ALERT 🚨 The Indian under-18 compound women’s team has cruised past the #worldrecord by 22 points, shooting 2067/2160 during qualifying at the world youth championships in Poland!#archery pic.twitter.com/gBs3NkNA7y — … Read more

Dream XI स्पोर्ट्स गेम का जुगार? सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल

suprim court

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ड्रीम इलेव्हन नावाच्या स्पोर्ट्स गेमवर बंदी घालण्याच्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निर्णय सुनावला आहे. या अगोदर राजस्थान हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने ड्रीम 11 वर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती आरएफ नरिमन आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निकाल … Read more

नात्याला काळीमा! जन्मदात्या आईची मुलीनेच केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणामधील फरीदाबाद या ठिकाणी आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. क्राईम ब्रांचने या खुनाचा उलगडा केला आहे. प्रेमप्रकरणामुळे मुलीने आपल्या एका मित्राच्या मदतीने जन्मदात्या आईची हत्या केली आहे. अल्पवयीन मुलीला आपल्या मित्रासोबत राहायचं होतं. तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. … Read more

भारतात Tiktok चं Comeback होणार? या नावाने कंपनी करणार रिएन्ट्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी भारतात अनेक चिनी अ‍ॅप्स बॅन करण्यात आले. त्यापैकी अतिशय लोकप्रिय टिकटॉक अ‍ॅपवरही भारत सरकारकडून बंदी आणण्यात आली होती. बॅननंतर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरुनही हटवण्यात आले आणि भारतीय नेटवर्कवर हे अनअ‍ॅक्सेसिबल झालं. भारतात टिकटॉकचे अनेक चाहते आहेत. टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता टिकटॉक … Read more

तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट इतर कोणी पाहत तर नाही ना? ‘या’ पद्धतीने करा चेक

Whats App

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक नवीन फीचर्सवर कंपनी काम करत आहे. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हॅक होणं अतिशय कठीण आहे. परंतु काही हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांनी युजर्सच्या व्हॉट्सअपमध्ये एन्ट्री करुन चॅट हॅक करण्याचा प्रयत्न करत असतात. चुकून एखाद्या ठिकाणी तुमचं व्हॉट्सअ‍ॅप ओपन राहिल्याने एखादा मित्र … Read more

ट्विटरची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करणार ‘हे’ फीचर

Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर यांकडे युजर्सचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतातसुद्धा ट्विटरमुळे अनेक … Read more

जोडप्याने केला वृद्ध महिलेचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलगडा

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा खून करून फरार झालेल्या पती-पत्नीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. एकाच सोसायटीत शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या या वृद्धेची या दोघां पती पत्नीने दोरीने गळा आवळून हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तीन मोठ्या बॅगांमध्ये भरून नाल्यात फेकून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर छडा लावला … Read more

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more