प्रियकराने साखरपुड्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 5 वर्षांपासून प्रेमसंबंध असणाऱ्या प्रियकराने साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हि घटना पुण्यातील चंदननगर परिसरातील बोराटे वस्तीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तरुणासह त्याच्या घरातील अन्य … Read more

धक्कादायक ! 7 वर्षाच्या चिमुकलीला वडिलांकडून बेदम मारहाण

crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील ताडीवला रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अभ्यास करत नसल्यावरून 7 वर्षांच्या चिमुकलीला वडिलांनी लाटण्याने व पोळपाटण्याने बेदम मारहाण केली आहे. यामुळे पोलिसांनी या पीडितेच्या वडिलांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव नागेश महादेव जाधव असे आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

आफ्रिकन जातीचे तब्बल 279 कासव, 230 मासे अन् 1200 सरडे जप्त; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Animals

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे लोहमार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत प्राण्यांची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये त्यांनी दोघांना अटक करत त्यांच्याकडून आफ्रिकन जातीचे 279 कासव, 230 मासे अन् 1200 सरडे जप्त केले आहेत. या प्रकरणात पुणे लोहमार्ग पोलिसांनी तरुणकुमार मोहन आणि श्रीनिवास कमल यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

धक्कादायक ! सुनेने सासूचा केला खून आणि मुलाने मृतदेह 2 दिवस घरातच लपवला

Crime

तळेगाव : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये सासू-सुनेच्या होणाऱ्या किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने 22 वर्षीय सुनेने आपल्या पतीच्या मदतीने 45 वर्षीय सासूचा ब्लाउजने गळा आवळून खून केला आहे. हि मन हेलावून टाकणारी घटना तळेगाव शहरातील टेल्को हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. या प्रकरणी सून … Read more

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Tweet करणाऱ्या भाजयुमो प्रदेश सचिवाला अटक

Pradip Gawade

पुणे : हॅलो महाराष्ट्र – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांना सायबर पोलिसांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर नेत्यांवर आरोप प्रत्यारोप आणि त्यावरून होत असलेल्या कारवाईवरून आता नवे वादळ निर्माण झाले आहे. भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव … Read more

बदनामी करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध FIR दाखल

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये १५ वर्षांच्या मुलीला बदनाम करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरूद्ध शारीरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरूणाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती मुलगी साडेपाच महिन्याची गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चेतन वसंतराव कोटमाळे या तरुणाविरोधात बलात्कार व … Read more

लग्नाच्या आमिषाने 32 वर्षीय महिलेवर बलात्कार, विमानतळ पोलिस ठाण्यात FIR दाखल

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पहिले लग्न झाले असल्याची माहिती लपवून त्याने 32 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने तिच्याशी एका ठिकाणी जाऊन लग्न देखील केले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जसविंदर सिंह असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध 32 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल … Read more

हृदयद्रावक ! दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यू

Brothers

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिध्द येथील लघु प्रकल्पात मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये पोहण्यासाठी धरणात उतरलेल्या मामा आणि दोन भाच्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली आहे. मृत व्यक्तींची नावे विनायक गाडगे,तेजस गाडगे,मामा नामदेव वानखेडे अशी आहेत. काय घडले … Read more

देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे निधन

Pranit Kulkarni

पुणे : हॅलो महाराष्ट्र – देऊळबंद या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक तसेच आ रा रा… खतरनाक…या गाण्याचे गीतकार प्रणीत कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत प्रणित कुलकर्णी यांच्या निधनाची माहिती देत भावूक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे. https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/4197977490223494 प्रविण तरडे यांची फेसबुक पोस्ट माझा प्रणित दादा गेला… सरस्वती प्रसन्न असलेला … Read more

“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; रुपाली चाकणकरांचा सणसणीत टोला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील व्हॅक्सिनवरून केंद्र सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे हि टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टबरोबर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. … Read more