व्हिडिओ रेकॉर्ड करुन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश सापते यांची आत्महत्या

Rajesh Sapate

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश सापते यांनी आत्महत्या केली आहे. राजेश सापते यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये काम करत असताना लेबर युनियनचा एक पदाधिकारी आपल्या त्रास देत असल्याचे … Read more

धक्कादायक ! पुण्यात डॉक्टर्स डेच्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आज सगळीकडे डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो. पण आजच्या दिवशी पुण्यातील वानवडी येथील आझादनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. डॉ. अंकिता शेंडकर आणि डॉ. निखिल शेंडकर असे मृत डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे. काळ रात्री पत्नी अंकिता हिने गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले. हा … Read more

विकृतीचा कळस ! स्वतःच्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विकृताने आपल्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला आहे. या विकृताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आपली बायको आपल्याला खूप त्रास देते अशी तक्रार घेऊन तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेला होता, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. हे दांपत्य पुण्यामध्येच राहते. या प्रकरणातील आरोपी … Read more

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर 70 वर्षीय वृद्धाचा बलात्कार

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आई-वडिल घरी नसताना एका दहा वर्षाच्या मुलीवर सत्तर वर्षाच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिसोळी या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडिती मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप निवृत्ती आडागळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि … Read more

पुण्यालगतच्या सॅनिटायझर तयार करणार्‍या कंपनीला लागलेल्या आगीत 15 जणांचा होरपळून मृत्यू

Factory Fire

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली होती. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत.तर आतापर्यंत २० कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तविण्यात आली … Read more

लग्नानंतर पतीने केलेल्या भलत्याच मागणीमुळे विवाहितेची आत्महत्या

Suicide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विवाहितेचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिने आपल्या मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नीने माहेरच्यांकडून दारूसाठी पैसे आणावेत म्हणून आरोपी सतत तिला त्रास देत होता. यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना 4 जून … Read more

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय

Sex Racket

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा भारती विद्यापीठ पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली यानंतर त्यानी छापा टाकून हि कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी एका 50 वर्षाच्या महिलेला आणि एका 22 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. या प्रकरणातील महिला हि 22 … Read more

मित्रांच्या मदतीने प्रेयसीचे बनवले आक्षेपार्ह व्हिडिओ, ब्लॅकमेल करून सर्वांनी केले सामुहिक अत्याचार

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी अत्याचार केले आहेत. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. आपली बदनामी होईल म्हणून या तरुणीने याची कुठेच वाच्यता केली नव्हती. मात्र अखेर त्यांच्या या त्रासाला कंटाळून तिने अखेर … Read more

अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मावळ तालुक्यातील देहूरोड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली … Read more

पुणेकरांना दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

MUrlidhar Mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. सध्या काही ठिकाणी रुग्ण प्रमाणात घट होत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी रूग्णसंख्या कमी असलेल्या शहर आणि ग्रामीण ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे … Read more