मॅच्युरिटीपूर्वी SBI ची एफडी तोडण्यासाठी किती पैसे कट केले जातील! संबंधित सर्व गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्ली । जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला त्वरित पैशांची गरज भासते, अशा वेळी लोक एकतर व्याजावर पैसे घेतात किंवा त्यांच्या एफडीमध्ये जमा केलेली रक्कम काढून घेतात. बचतीसाठी एफडी हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो, जो 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीत उपलब्ध असतो. तसेच आपल्याला गरजेच्या वेळी एफडीतूनच पैसे मिळतात, परंतु मॅच्युरिटीपूर्वी … Read more

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या’ बँका FD वर देत आहेत सर्वाधिक 8% व्याज, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । ज्येष्ठ नागरिकांमध्ये गुंतवणूकीसाठी फिक्स्ड डिपॉझिट सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक मानला जातो. भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यासह अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडी दरांवर 50 बेसिस पॉईंटचा अतिरिक्त लाभ देतात. तथापि, अलिकडच्या काळात या एफडी दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही छोट्या फायनान्स बॅंकांविषयी सांगणार आहोत, … Read more

३० जूनपर्यंत SBI ग्राहकांनी ‘हा’ पेपर जमा केला नाही तर FD चे पैसे मिळतील कमी, जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल तर आपल्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. कारण ज्यांनी एफडी केली आहे त्यांच्यासाठी 15G आणि 15H फॉर्म सबमिट करणे फार महत्वाचे आहे. 30 जूनपर्यंत आपण हे फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या नफ्यावर (व्याजातून उत्पन्न) टीडीएस वजा केले जाईल. या फॉर्मशी संबंधित … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, १०० रुपयांच्या दरमहा गुंतवणूकीसह मिळवा ५ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते हे एक छोटे छोटे हफ्ते असणारी, चांगला व्याज दर देणारी तसेच सरकारी हमी देणारी योजना आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी गॅरेंटेड रिटर्न देणारी मानली जात आहे कारण या योजनेचा बाजाराशी काहीही संबंध नाही आहे. आरडीवरील व्याज 5.8 टक्क्यांच्या दरम्यान मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते हे … Read more

SBI चा ग्राहकांना झटका; FD वरील व्याज ०.४० % ने कमी केले, असा आहे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याजदरात 0.40 टक्क्यांनी घट केली आहे. एसबीआयच्या एफडीवरील कमी करण्यात आलेले नवीन दर 27 मेपासून लागू झाले आहेत. एसबीआयने आपल्या वेबसाइटवर यासंबंधीची माहिती दिली असून एका महिन्यात बँकेकडून … Read more