काय सांगता!! ‘या’ सुंदरींशी लग्न केले तर सरकार देतेय महिना 3 लाख रुपयांचे अनुदान; जाणुन घ्या सत्य

#HelloFactCheck : अनेक जण लग्न होत नाहीये म्हणुन परेशान असतात. आपल्याकडे लग्नासाठी अनेकांना मुली भेटत नाहियेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र अशात जर सरकार सुंदर मुलींशी लग्न करणार्‍यांना महिणा ३ लाख रुपये अनुदान देत असेल तर? आइसलँड सरकारने अशा प्रकारची एक योजना सुरु केली असल्याची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. परंतू ही पोस्ट फेक असल्याचे … Read more

बेस्ट फ्रेंडच्या बहिणीच्या प्रेमात पडला होता फुटबॉलपटू मेस्सी; २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर केले लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लिओनेल मेस्सीला फुटबॉल जगतातील एक महान दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाते. आपल्या कारकीर्दीत त्याने मैदानावर अनेक विक्रम केले आहेत, तसेच मैदानाबाहेरही तो बहुतेक वेळा वादांपासून दूरच राहिला आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मेस्सी हा एक असा खेळाडू आहे जो त्याच क्लबमध्ये आहे. इतका मोठा स्टार असूनही त्याची ही निष्ठाच त्याला इतरांपेक्षा वेगळे … Read more

मुझे साजन के घर जाना है! एका नवरीचा अनोखा हट्ट; ८० किलोमीटर पायी चालत शेवटी गाठलं सासर

कानपूर । देशात अचानक आलेल्या कोरोनाच्या साथीनं केंद्र सरकारला देशव्यापी लॉकडाऊन नाईलाजाने लागू करावा लागला. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेक तरुण-तरुणींची धुमधडाक्यात लग्न करण्याची गुलाबी स्वप्नांचा चुराडा झाला आहे. लॉकडाऊनमुळे जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. तसेच अनेक ठिकाणी जिल्हाबंदी अजूनही कायम असल्यानं अनेक वर-वधूंचे लग्नाचे मुहूर्त नाईलाजाने पुढे ढकलावे लागले. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच नव्या संसाराची … Read more

इस प्यार को मैं क्या ‘नाम’ दूँ – प्रेमाच्या दुनियेची रंजक सफर

प्रेमाच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या स्वप्नाळू, लग्नाळू तरुणाईसाठी हलकाफुलका पण समजूतदार लेख

मंगलकार्यालय पै पाहुण्यांनी भरलं होतं…काही तासांत लग्न लागणार होतं पण..

पंढरपूर प्रतिनिधी | कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १६७ वर पोहोचला आहे. कोरोनाचा अनेक गोष्टीवर परिणाम पडत आहे. पंढरपुरातील सांगोल्यात पै पाहुण्यांची गर्दी टाळून साध्या पध्दतीने घरीच केला विवाहसोहळा पार पाडल्याचे समजत आहे. सांगोला येथील वैभव इंगोले या तरूणाचा आज विवाह सोहळा नियोजित होता. विवाह सोहळयासाठी मंगल कार्यालयासह सर्व जय्यत … Read more

कौतुकास्पद! करोनाचा धोका लक्षात घेत कोल्हापूरात अवघ्या २० लोकांच्या उपस्थितीत उरकलं लग्न

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही कोरोनो व्हायरस सदृश रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाघवे इथल्या ऋतुजा शेलार आणि गारगोटी इथल्या किरण शिंदे यांचा विवाहसोहळा अवघ्या 20 लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा सोहळा म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि शेलार कुटूंबियांनी सर्व समाजाला … Read more

धक्कादायक! विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. चंदाराणी बाळासाहेब सदाकळे, अभिराज सदाकळे व हिंदुराज सदाकळे अशी त्यांची नावे असून ही घटना सकाळी दहा वाजता उघडकीस आली. या घटनेची तासगाव पोलिसांत नोंद झाली असून तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण सावर्डे गावावर शोककळा पसरली … Read more

लग्नाचा बनाव करून व्यापाऱ्यास ६ लाखाचा गंडा, ७ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

एका उच्चशिक्षित तरुणीबरोबर लग्न लावण्याचा बनाव करत, बनावट पालक व खोटी कागदपत्रे तयार करून ७ जणांच्या टोळीने येथील एका कापड व्यापाऱ्याची सोने, चांदी आणि रोख रकमेसह ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कापड व्यापारी भैरूलाल शांतिलाल भंडारी (वय ३५, आझाद चौक) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बबिता फोगटच्या मेहेंदिचे डिझाईन पहिले का ? मेहेंदीही प्रेरित आहे कुस्तीशी …

गेल्या वर्षी अनेक सेलिब्रिटींचे लग्न झाले. 2019 मध्ये देखील अनेकांनी दोनाचे चार हात केले . यावर्षी दंगल हा चित्रपट ज्या कुस्तीपटूच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे , ती बबिता फोगाट विवाहबंधनात अडकली आहे . बबिताचे लग्न 1 डिसेंबर रोजी तिचा प्रियकर विवेक सुहाग याच्यासोबत झाले . त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची सुंदर छायाचित्रे भरली होती.

कचऱ्यामुळे या गावात वाढतेय ‘लग्नाळुंची’ संख्या …

देशात स्वच्छतेचा नारा जरी दिला जात असला तरी उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्याच्या आसपासच्या अनेक गावात कच-याचा महापूर आला आहे. एकीकडे कचर्‍याने आजार वाढत असताना , दुसरीकडे लग्नाळुंची संख्या वाढत आहे.आता तुम्ही म्हणाल कि कचरा आणि लग्नाळुनच कायसंबंध तर , अत्यंत घनिष्ट संबंध आहे . ते कसे पाहुयात ,