23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा होणार; ISRO मुख्यालयातून मोदींच्या 3 मोठ्या घोषणा

modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी इस्रोने आपली तिसरी चांद्रयान -3 मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यामुळे भारत देश हा चंद्राच्या पृष्ठभागावर जाणारा पहिला देश ठरला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. तिथून आल्यानंतर नरेंद्र मोदी इस्रोच्या टीमची बंगळूरुमध्ये भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी, इस्रोच्या टीमच्या टीमला यशस्वी झालेल्या मोहिमेबद्दल शुभेच्छा दिल्या. … Read more

कोणतेही बटन दाबा मत भाजपला जाणार, मोदीच जिंकणार.., EVM मशीन घोटाळ्याची पोलखोल

EVM massion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशा काळातच एका भाजपच्या नेत्याने खळबळजनक वक्तव्य केले आहे. EVM वर नोटा, कार, हात यापैकी कोणतेही बटण दाबा मात्र मत भाजपलाच जाणार आणि मोदीच जिंकणार असा थेट दावा तेलंगणा येथील खासदार डी. अरविंद यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे आगामी … Read more

पेट्रोल-डिझेलसह महागाईपासून नागरिकांची होणार सुटका; मोदी सरकारची मोठी तयारी

modi government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिकांचे जगणेच हैराण करून टाकले होते. परंतु, आता देशात लवकरच या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आहेत. देशातील पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून (Modi Government)  हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारने या संबंधित आखलेल्या नवीन योजनेमध्ये, तब्बल 1 कोटी रुपये मंत्रालयांच्या बजेटमधून री- अॅलोकेट … Read more

PM Vishwakarma Yojana : मोदी सरकारची जबरदस्त योजना; 30 लाख जनतेला मिळणार प्रत्येकी 3 लाख रुपये

PM Vishwakarma Yojana (1)

PM Vishwakarma Yojana | स्वातंत्र्यदिनानिमित्त करण्यात आलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. या योजनेला लगेच 24 तासांच्या आत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेची विश्वकर्मा जयंती दिनी अंमलबजावणी करण्यात येईल. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी तब्बल 13 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या … Read more

विश्वकर्मा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; पीएम मोदींच्या घोषणेची तातडीने दखल

pm modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज विश्वकर्मा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून येत्या 17 सप्टेंबरपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी घोषणा केली होती. त्यानंतर आज लगेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही योजना लागू झाल्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लघुउद्योग करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत … Read more

…तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद; मोदींकडून मोठी अट?

ajit pawar and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळया चर्चांना सुरूवात झाली आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)  यांनी या भेटीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. “शरद पवार हे सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता … Read more

सामनातून संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!! शिंदेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्यास…..

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भाजप युती उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तोडली असा थेट आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मोदींच्या या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक या सदरातून दिले आहे. मोदी 2019 चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ 2014 सालात भाजपने तोडली. त्यानंतर … Read more

यंदाही ‘हर घर तिरंगा’ मोहिम; पंतप्रधान मोदींचे Tweet करत देशवासीयांना आवाहन

har ghar tiranga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा स्वातंत्र्य दिवस (Independence Day 2023 ) येत्या 3 दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य उत्सवाची तयारी जल्लोषात सुरू करण्यात आली आहे. सर्व पातळीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे तसेच मोहिमा राबविण्याचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi यांनी देखील ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याचे … Read more

“मणिपूर पेटले असताना मोदी निर्लज्जपणे हसत होते”, राहुल गांधींचा संताप अनावर

rahul gandhi and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास ठरावावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर येथील हिंसाचाराबाबत आपली भूमिका मांडली. मात्र मोदींनी केलेल्या भाषणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला. तसेच नरेंद्र मोदींवर देखील सडकून टीका केली. मणिपूर पेटले असताना त्यावर उपाय न शोधता, हिंसाचार शांत करण्याऐवजी नरेंद्र … Read more

ED ही एक दहशतवादी संघटना; संजय राऊतांचा बेधडक आरोप

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच शिवसेना पॉडकास्टमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांची मुलाखत घेण्यात आली आहे.या मुलाखतीचा टीचर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या टीझरमध्ये खासदार संजय राऊत बेधडक भाष्य करताना दिसत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी, “ED ही एक दहशतवादी संघटना असून बापाचं घर असल्यासारखं आपल्या घराचा ताबा घेतात. शिवसेना ही … Read more