समृद्धी महामार्गाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण; महामार्गाची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

Narendra Modi Samriddhi Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील 75 हजार कोटी रुपयांच्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण होत आहे. यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रो टप्पा 2 या प्रकल्पाचा समावेश आहे. राज्याच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते … Read more

“नरेंद्र मोदींपेक्षा मोठा हिंदू…”; गुजरात निकालावरून ओवेसींचं मोठं विधान

modi owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी गुजरात निकालावर भाष्य केले आहे. भाजपाला मिळणाऱ्या हिंदू मतांचा वाटा मोठा असल्यानेच त्यांचा विजय होत असल्याचे ओवेसींने म्हंटले आहे. यावेळी बोलताना ओवेसींनी (asaduddin owaisi) काँग्रेस आणि आम आदमी पक्षालासुद्धा टार्गेट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण आहे यासाठी हा राजकीय … Read more

आधी सीमावादावर भूमिका स्पष्ट करा अन् मगचं …; ठाकरेंचं मोदींना आव्हान

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या समृद्धी महामार्गाच्या उदघाटनासाठी नागपूरला येणार आहेत. त्यातच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या सर्व घडामोडींवर उद्या मोदी सीमावादावर बोलणार का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. मराठवाड्यातील घनसावंगी येथील साहित्य संमेलनात ते बोलत होते. समृद्धी महामार्ग हा झालाच पाहिजे, माझ्या राज्याच्या राजधानीला … Read more

“…असे किती बोम्मई पाहिलेत, अमित शहा-मोदीच त्यांना सरळ करतील.”

Basavaraj Bommai Narendra Modi Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अजूनही आपली आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी ट्विट करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच आव्हान दिले. याबाबत शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अमित शाह हे देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे ते … Read more

समृद्धी महामार्गाचे काम न व्हावं असं काहींना वाटलं, पण मी स्वतःचा जीव धोक्यात घातला; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील सर्वात मोठ्या समृद्धी महामार्गाचं उद्या लोकार्पण होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका मुलाखतीत महामार्गाशी संबंधित अनेक मुद्दे सांगितले यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “समृद्धी महामार्गाचे काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला मीही … Read more

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उदयनराजे भोसलेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की,

Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. “पंतप्रधानांचे शेड्यूल व्यस्त असल्याने त्यांच्याशी या विषयावर बोलणं झालं नाही. मात्र, पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र दिलं असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यपाल पद हे संवैधानिक पद असल्याने त्या पदावरून हटवण्याबाबतच्या काही प्रक्रिया असतात. … Read more

उदयनराजेंसह भाजपचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला; राज्यपालांविरोधात करणार तक्रार

Udayanraje Bhosale Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. राज्यभरातून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले असून त्यांच्यासह भाजपचे पाच खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले आहेत. यावेळी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून केली जाणार आहे. खा. … Read more

भाजपच्या विजयानंतर मोदींचे Tweet; नेमकं काय म्हणाले?

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होम ग्राउंड असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपने तब्बल १५० हुन अधिक जागांवर विजय मिळवत २७ वर्षांपासूनची आपली सत्ता कायम राखली. या विजयांनंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गुजरातच्या जनतेचं आभार मानले आहे. धन्यवाद गुजरात. निवडणुकीचे अभूतपूर्व निकाल … Read more

देशात सत्तांतराला सुरवात; हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस विजयी..

himachal election result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये मात्र हातची सत्ता गमवावी लागली आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ४० जागांवर विजय मिळवत भाजपला धोबीपछाड दिला आहे. खरं तर हिमाचल प्रदेश हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांच्या राज्यातच भाजपला पराभव … Read more

महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग फळले; ठाकरेंकडून खोचक शब्दात मोदींचे अभिनंदन

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला धोबीपछाड देत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. भाजप तब्बल १५८ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आणि आपचा सुफडा साफ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिंनदन केलं आहे, मात्र यावेळी त्यांनी महारष्ट्रातून गुजरातला पळवलेल्या … Read more