चित्रपटाच्या माध्यमातून देशात द्वेश भावना पसरवण्याचा प्रयत्न; पवारांचा भाजपवर घणाघात

Pawar modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुनः एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे. चित्रपटाच्या आधारावर देशातील वातावरण विषारी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप शरद पवार यांनी केला. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. … Read more

“प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान”; राहुल गांधींची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत असललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे केंद्र सरकारविरोधात जनतेतुन प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बुधवारी इंधनाच्या दरात लिटरमागे 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. मुंबईत पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर मागे 84 पैशांनी वाढला आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि … Read more

शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी अव्वल; पवार- उद्धव ठाकरे ‘या’ क्रमांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि राजकीय वजन अजूनही कायम आहे. इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या भारतातील 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मोदींचे विश्वासू सहकारी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तर चौथ्या … Read more

‘द काश्मीर फाईल्स’बाबत शरद पवारांनी केले ‘हे’ मोठे विधान; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातून कौतुक होत असलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या चित्रपटाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. ““या चित्रपटामुळे एक विचार मारला जात आहे. त्यात गांधीजी, नेहरू यांचा काय संबंध? दु:ख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांनी देश एक ठेवणं … Read more

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच; मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्यांमुळे रखडला आहे. मात्र हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात उभारण्याबाबत राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सरकार रिफायनरी साठी सकारात्मक … Read more

“मोदी सरकारचा सरसकट भरमसाठ खासगीकरणाचा निर्णय चुकीचा” ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी केंद्र सरकारने महावितरणचा खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात देशभरातील विविध वितरणमधील कंत्राटी कर्मचारी तसेच संघटनांनी कालपासून संप सुरु केला आहे. यावरून काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे कि सरसकट भरमसाठ खाजगीकरण नको. खासगीकरण … Read more

भक्तांना आणि चमच्याना इतके मानसिक बळ येते कुठून; राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

raut patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 तास काम करतात अन् फक्त 2 तास झोपतात अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे मोदींची 2 तासाची झोपही उडालेली असेल अस म्हणत भक्तांना आणि चमच्याना हे इतके मानसिक … Read more

मोदीजी, तुम्ही सांगितलेले अच्छे दिन कुठे आहेत? राष्ट्रवादीचा सवाल

modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल- डीझेल आणि गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तुम्ही सांगितलेले कुठे आहेत अच्छे दिन असा थेट सवाल महेश तपासे यांनी केला आहे. मोदीजी … Read more

एक पुतीन दिल्लीत बसून आमच्यावर मिसाईल्सचा मारा करत आहेत

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सातत्याने पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक पुतीन दिल्लीत बसून आमच्यावर मिसाईल्सचा मारा करत आहेत अशी टीका राऊतांनी केली आहे. संजय राऊत सध्या नागपूर येथे असून त्यांनी … Read more

“उचलली जीभ लावली टाळ्याला…”; पंतप्रधानांवरील टिकेवरून चंद्रकांतदादांचा राऊतांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या  कारवायांवरून काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हललाबोल केला. “एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यातून वाचलोय, असे राऊत यांनी म्हंटले. … Read more