कोरोनाने आपण जवळची माणसं गमावली; डॉक्टरांशी बोलताना मोदींना अश्रू अनावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज मृत्यु होणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोना मुळे फक्त सर्वसामान्य माणसेच नव्हे तर दिग्गज लोकांनाही आपला जीव गमवावा लागला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, … Read more

कोरोना परिस्थितीतील सर्वात अपयशी पंतप्रधान कोण ? मोदींना मिळाले ९० टक्के मतं

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना विषानूने अक्षरशः थैमान घातले आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे औषधं, ऑक्सिजन बेड्स आणि लसींच्या तुटवड्यामुळे अनेक स्तरांमधून केंद्र सरकारच्या ढीसाळ कारभारावर टीका केली जात आहे. जगभरात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील नेत्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या एका ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण असा प्रश्न … Read more

मोदींनी गुजरातला 1 हजार कोटींची मदत केली, परंतु महाराष्ट्रात झालेली हानी त्यांना दिसली नाही ; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम गुजरातला 1000 कोटींची मदत केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोदींवर टीका केली. महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मोदी यांनी महाराष्ट्राला देखील मदत करणे अपेक्षित आहे अशी मागणी आता जोर धरू लागली … Read more

महाराजसाहेब मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये; मिटकरी गरजले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपला आक्रमकपणा दाखवून दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मोदींना तब्बल 4 वेळा पत्र लिहून देखील मोदींनी भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. यानंतर मराठा … Read more

सोनिया गांधींचे मोदींना पत्र; देशातील ‘त्या’ मुलांना मोफत शिक्षण देण्याची केली मागणी

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून देशातील मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे दोन्ही पालक म्हणजेच आई-वडील कमावले किंवा त्यांच्या घरातील कमावत्या पालकाचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण दिलं जावं ,अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. … Read more

मोदींच्या बैठकीत आम्हांला बोलूच दिलं नाही; ममता बॅनर्जी भडकल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश होता. यावेळी ममता बनर्जींनी पंतप्रधान मोदींवरच हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी … Read more

पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे आणि मुख्यमंत्र्यांना BMC पुढे काही दिसत नाही – मनसे

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य आणि केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी यापूर्वी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला होता. यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी … Read more

पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला 1500 कोटी तरी देतील – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम गुजरातला 1000 कोटींची मदत केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोदींवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र मोदी राज्याला 1500 कोटी देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खते जुन्या दरानेच देणार, खतांवरील अनुदानात तब्बल 140 टक्क्यांनी वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खतांच्या दरवाढीला झालेल्या विरोधापुढे केंद्र सरकारने नमते घेत खतांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढलेल्या असतानाही सरकारनं शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खतं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.केंद्र सरकारने डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खतावरील अंशदानात ५०० रुपयांहून १२०० रुपयांपर्यंत … Read more

पंतप्रधान मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागतात? पृथ्वीराज चव्हाणांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचा दौरा केला. तौत्के चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये समुद्र किनारपट्टीवर असलेल्या भागामध्ये तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी आज हवाई आढावा घेतला. तौक्ते चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाही बसला आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा दौरा न केल्याने त्यांच्यावर जोरदार टिका होत … Read more