या ५ जागांवर युतीचे पुन्हा आडले

मुंबई प्रतिनिधी | भाजप आणि शिवसेना युतीच्या बैठक युद्ध पातळीवर होत असून भाजप आणि शिवसेना युती कोणत्याही परिस्थितीत करायचीच असा निर्धारच दोन्ही पक्षांनी केला आहे. शिवसेना देखील वाटाघाटीच्या मुद्द्यांवर नरमली असून आता फक्त सहा जागांवर भाजप शिवसेनेचा युतीचा तोडगा बाकी असल्याची चर्चा आहे. औसा – लातूर जिल्हा, वडाळा- मुंबई, एरोली – ठाणे, बेलापूर – ठाणे, … Read more

या १२ जागांवरून शिवसेना भाजपमध्ये आहे तणाव

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असले तरी शिवसेना भाजप युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. भाजपने शिवसेनेला ११५ जागांचा प्रस्ताव दिलेला आहे परंतू शिवसेना १२५ च्या मागणीवर ठाम असल्याची माहिती आहे. त्यामुळे १० ते १२ जागांवरून भाजप शिवसेनेत संघर्ष सुरू असल्याचे समजते. त्यामुळेच युतीची अधिकृत घोषणा होण्यासही विलंब लागत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गेल्या … Read more

संजय राऊत यांनी निर्थक वक्तव्य करू नयेत : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निरर्थक वक्तव्य करू नये. युतीसंदर्भातील बोलणी दोन्ही पक्षांत अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येणार आहे.  २०१४ ला विरोधात बसलो असतो तर आज परिस्थिती वेगळी असती, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. आता याविषयी चर्चा करण्यात काही अर्थ नाही … Read more

युती झाल्यास मिळणार २०५ जागा ; तर स्वतंत्र लढल्यास भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काल निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. २१ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडून २४ ऑक्टोंबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधीच एका मराठी वृत्तवाहिनीने निवडणुकीचा निकाल कसा असेल याचा सर्व्हे प्रदर्शित केला आहे. गटबाजी चव्हाट्यावर : शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटात तुफान … Read more

अखेर युतीचं ठरलं ! उद्धव ठाकरेंनी देखील दिला या फॉर्म्युल्याला ग्रीन सिग्नल

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप युतीच्या फॉर्म्युल्यावर अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र सर्व तर्क वितर्क आता निकाली निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यात झालेल्या चर्चेत युतीचा फॉर्म्युला पक्का केला आहे. तो फॉर्म्युला घेऊन सुभाष देसाई मातोश्रीवर गेले असता उद्धव ठाकरे यांनी देखील त्या फॉर्म्युल्याला ग्रीन सिंग्नल दिला आहे. … Read more

बेलापूर विधानसभेची जागा शिवसेना लढणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

ठाणे प्रतिनिधी | युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज नवी मुंबईत दाखल झाली. बेलापूर आणि ऐरोली विधान सभेत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना बेलापूर विधानसभा मतदार संघात मी परत सभेसाठी येणार असून निवडणुकी नंतर विजयी मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या नवी मुंबईत … Read more

महाजनांच्या त्या वक्तव्याने आमदार घोलपांचा जीव भांड्यात पडला

नाशिक प्रतिनिधी | शिवसेना भाजप युती आगामी विधानसभा निवडणूक देखील एकत्रित लढणार असल्याने भाजप आणि शिवसेनेतील इच्छुकांच्या स्वप्नांवर चांगलेच पाणी फेरले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील देवळाली (राखीव ) या मतदारसंघात युतीच्या तिकिटासाठी चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. मात्र भाजप शिवसेनेने ज्या मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचा आणि शिवसेनेचाही. ते-ते मतदारसंघ त्या-त्या पक्षालाच ठेवले जाणार आहेत असा … Read more

शिवसेनेशी युती झाली तरच आगामी निवडणुकीत फायदा, भाजपाचा सर्व्हे

शिवसेना युती

मुंबई | आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर दोन्ही पक्षांना मोठे नुकसान होणार असल्याची माहिती भाजपच्या पक्षाअंतर्गत सर्व्हेतून समोर आली आहे. त्यामुळे भाजपा – शिवसेना युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्व्हेतून मिळविलेल्या माहितीनुसार येत्या निवडणुकींमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास दोन्ही पक्षातून निवडून आलेले खासदार मोठ्या प्रमाणातून … Read more