“ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं”; शिंदे- फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

eknath shinde devendra fadnavis (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातबाजीमुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याचे आपण बघितलं. यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतल्यानंतर राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार तर नाही ना? अशाही चर्चा सुरु झाल्या. विरोधकांनीही यावरून सरकारवर निशाणा साधला. मात्र आमची जोडी कधी तुटणार नाही, “ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा … Read more

युतीत पुन्हा जुंपली!! शिंदेंच्या आमदाराने काढली भाजपची औकात

shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रात मोदी महाराष्ट्र शिंदे या जाहिरातबाजीनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच ठिणगी पेटली आहे. या जाहिरातीनंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विखारी टीका करत त्यांची तुलना बेडकाशी केल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंडे याना प्रत्युत्तर देत थेट भाजपची औकातच काढली आहे. बाळासाहेब नसते तर … Read more

एकनाथ शिंदेंची तुलना बेडकाशी; भाजपकडून पहिल्यांदाच विखारी टीका

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं सरकार एकत्रितपणे काम करत असताना या युतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर ही गोष्ट भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विखारी टीका केली आहे. … Read more

“राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे” शिवसेनेकडून जाहिरातबाजी

narendra modi eknath shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे” या मथळ्याखाली जाहिरातबाजी करण्यात आली आहे. अनेक वृत्तपंत्रात ही जाहिरात पहिल्या पानावर देण्यात आली असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आल्याचा दावाही यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे … Read more

तुषार भोसले डुप्लिकेट वारकरी, फडणवीसांनी चुकीच्या लोकांचे समर्थन करू नये

shivsena on tushar bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीर्थक्षेत्र आळंदी येथे पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्यानंतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचा आध्यात्मिक आघाडीचा भोंदू आचार्य तुषार भोसले हा डुप्लिकेट वारकरी आहे, या सर्व प्रकरणाला तुषार भोसले हाच जबाबदार असून त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई होणे … Read more

शरद पवारांची मोठी घोषणा : ‘या’ दोन जणांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन पार पडत आहे. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघांची निवड करण्यात येत असल्याचे पवारांनी सांगितले. दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या … Read more

शिंदेंची राजीनामा देण्याची तयारी; भाजप- शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर

SHRIKANT SHINDE ON BJP

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण मतदार संघात भाजपाच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल, अशी भूमिका भाजपने घेतल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा देण्याची तयारी केली आहे. युतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकत … Read more

2024 साठी भाजपचा मास्टर प्लॅन; लोकसभा – विधानसभेसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या

bjp appointments of Election Officers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष सज्ज झाला असून आज भाजपचे आपल्या सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पुणेसाठी मुरलीधर मोहोळ, शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पक्षाच्या सर्व … Read more

कोण शरद पवार? त्यांनी माझ्या मतदार संघात निवडणूक लढवून दाखवावी; केंद्रीयमंत्री मिश्रांचे थेट आव्हान

Ajay Kumar Mishra Sharad Pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप नेते तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिले असून शरद पवारांना मी सुद्धा ओळखत नाही. कोण शरद पवार? 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही. पवारांनी माझ्या मतदार संघात … Read more

आता भविष्यात राज्यासह देशभर दंगली घडण्याची भीती : पृथ्वीराज चव्हाण

_Satara News Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                            हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूरात केलेल्या … Read more