दिलीप सोपल शिवसेनेत गेल्यास राष्ट्रवादी बार्शीत देणार ‘हा’ तगडा उमेदवार
NCP MLA dilip sopal On the way shivsena
NCP MLA dilip sopal On the way shivsena
सोलापूर प्रतिनिधी | सरकार सूड बुद्धीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी , सीबीआय आणि अँटी करप्शनच्या कारवाह्या करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील बरेचशे लोक भाजपमध्ये दाखल होत आहेत. एकीकडे ईडीच्या कारवाहीची नेत्यांमध्ये दहशत असतानाच सुप्रिया सुळे यांनी मात्र माझ्या विरोधात ईडीची नोटीस सरकारने काढून दाखवावी असे ओपन चॅलेंज दिले आहे. जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर … Read more
नवी दिल्ली | भाजप नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांचे काल शनिवारी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. विविध आजारांनी ग्रासल्याने त्यांचे शरीर क्षीण झाले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून ९ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्या पार्थिवावर निगम बोधी घाट येथे अंत्यसंस्कार करून अंतिम … Read more
नवी दिल्ली | माणूस बुद्धिमत्तेच्या जोरावर कितीही उच्च पदावर जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अरुण जेटली. अरुण जेटली यांचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे मोठे मागील दीड वर्षांपासून त्यांना विविध आजारांनी गाठल्याने ते त्रस्त होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. अरुण जेटली असे राजकारणी होते की जे आपल्या बुद्धी कौशल्याच्या … Read more
मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा भाजप नेते अरुण जेटली यांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आली आहे. २६ ऑगस्ट पासून हि यात्रा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भुसावळ येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना संबोधित केले होते. त्यानंतर आता त्यांनी यात्रा स्थगित करणार असल्याचे जाहीर केले. अरुण जेटली यांच्या निधनाची वार्ता समजतात … Read more
नवी दिल्ली | भाजप पक्ष असा पक्ष आहे की त्या पक्षाकडे अर्थमंत्री पदावर भासवण्यासाठी हुशार चेहऱ्यांची नेहमी कमी असते. त्यामुळे अरुण जेटली यांची लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊन देखील अर्थमंत्री पदी वर्णी लागली होती. त्याचे झालेले असे की नरेंद्र मोदी यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला या पदावर बसवायचे होते. मात्र त्यांना अरुण जेटली यांना पर्याय दिसत नव्हता. … Read more
नवी दिल्ली | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. अनेक आजरांनी त्यांना ग्रासल्याने त्यांचे शरीर क्षीण झाले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मागच्या काही दिवसापूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुमच्या … Read more
बीड प्रतिनिधी| राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्यावर अजित पवार यांनी आज प्रथमच भाष्य केले आहे. त्यांनी आपण या प्रकरणात एक रुपयाने देखील मिंदा नाही असे म्हणले आहे. या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेला ५ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अजित पवार यांच्ये नाव माध्यमात झळकू लागले आहे. बीड येथे शिवस्वराज्य यात्रेत भाषण … Read more
भुसावळ प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात विळ्या भोपळ्याचे वैर असल्याचे आपण पहिले आहे. एकाच पक्षात राहून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात टोकाचा संघर्ष असल्याचे उभा महाराष्ट्राने पाहिले आहे. अशा वादांकित पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसे यांच्या बद्दल विचारण्यात आले असता त्यांनी त्या प्रश्नाला दिल्लीकडे बोट दाखवून पद्धतशीर बगल दिली. मुख्यमंत्री … Read more
भुसावळ प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर माध्यमात सारख्या बातम्या झळकत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयावर भाष्य केले आहे. उदयनराजे भोसले भाजपमध्ये कधी येणार असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या विषयावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रे निमित्त भुसावळ येथे आले असता … Read more