वाद चिघळला ; अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरून भाजप कार्यकर्ते संतप्त

नाशिक प्रतिनिधी |  राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या प्रारंभी अजित पवार यांनी भाषण करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा नाच्या असा उल्लेख केला. त्या निषेदार्थ आज नाशिकमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर निषेदाचे फलक झळकावण्यात आले आहेत. भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी हे फलक लावल्याने नाशिकचे वातावरण राजकीय दृष्ट्या तापले असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी काल … Read more

म्हणून सुषमा स्वराज यांचे निधन होताच त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ढसाढसा रडले

नवी दिल्ली | भाजप नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री १० वाजून ५० मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ९ वाजून ३५ मिनिटांनी एम्स रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. त्यांच्यावर कोणत्या प्रकारची उपचार पध्द्ती अवलंनबली यांची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिली … Read more

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

नवी दिल्ली |  देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना काल रात्री उपचारासाठी एम्स रुग्णालयात आणण्यात आले त्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या माघारी पती आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. जयप्रकाश नारायण … Read more

महाजनदेश यात्रा नव्हे हितर महाधनादेश यात्रा आहे : धनंजय मुंडे

जुन्नर प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आज शिवनेरी किल्ल्यावरून प्रारंभ झाला. यात्रेच्या शुभारंभासाठी शिवनेरीवर आलेल्या धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे मात्र हि महाधनादेश यात्रा आहे. तर आज शिवसेनेला जनतेच्या आशीर्वादाची आवश्यकता वाटली आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सरकारी पक्षांवर तोफ डागली आहे. भाजपमध्ये आज नव्या लोकांना … Read more

कॉंग्रेसच्या गटनेत्याचे लोकसभेत कश्मीरबद्दल बेताल वक्तव्य

नवी दिल्ली | ३७० कलमा मधील दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर केल्या नंतर आज काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला. या विधेयकाच्या विरोधासाठी मैदानात उतरलेले काँग्रेसचे गटनेते लोकसभेत भलतेच वक्तव्य करून गेले आहेत. त्याच्या या वक्तव्याने काँग्रेस टीकेची धनी ठरली. तसेच सोनिया गांधी देखील गरबडून गेल्या. कश्मीर हा भारतातील अंतर्गत मुद्दा नसून तो अंतरराष्ट्रीय मुद्दा आहे तसेच … Read more

अजित पवारांच्या त्या टीकेवर गिरीश महाजन म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना नाच्या म्हणून संबोधल्या नंतर गिरीश महाजन यांनी देखील अजित पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजित पवार यांना नेमके काय झाले आहे हे मला समजत नाही. मी मागील तीन दिवस नाशिकचा पालकमंत्री या नात्याने तेथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरलो होते आणि मला पुराकडे बघा असे अजित … Read more

अजित पवारांची जीभ घसरली ; गिरीश महाजनांना म्हणाले ‘नाच्या’

जुन्नर प्रतिनिधी | अजित पवार यांच्या विधानांनी नेहमीच वादळ उठतात याचाच प्रत्यय आज आला आहे. गिरीश महाजन यांनी काल कलम ३७० मधील जाचक अटी काढण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या दुरुस्ती विधेयकाच्या जल्लोषात सहभागी होतांना कार्यकरतासोबत नाच केला. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महाजनांचे नाव नघेता त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र … Read more

३७० च्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मोदीसरकार बद्दल दिली हि प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी  |  केंद्र सरकारवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सतत आग ओखणाऱ्या राज ठाकरे यांनी ३७० च्या मुद्दयांवर केंद्र सरकारची स्तुती केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा संदर्भात भाष्य केले असून त्यांनी अवघ्या एका ओळीचे ट्विट करून सरकारच्या या निर्णयाची प्रसंशा केली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या स्तुतीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले … Read more

म्हणून आणले मोदी सरकारने ३७० कलम कंकुवत करणारे विधेयक

नवी दिल्ली |  मोदी सरकाररने काश्मीरला विशेष दर्जा प्रधान करणारे कलम ३७० कंकुवत करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक आणले आहे. या विधेयकाला गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत मांडले आहे. त्यांनी हे विधेयक मांडताच विरोधकांनी मोठा गडरोळ केला. त्यानंतर त्यावर विस्ताराने चर्चा देखील केली गेली. अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा … Read more