वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

बंगरुळु |  कुमार स्वामी यांच्या सत्तेचा सूर्य भर दुपारी मावळला असताना आता त्यांच्या पक्षात देखील दोन गट पडले आहेत. जेडीएस पक्षाच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे पक्षाला सुचवले आहे. तर काही आमदारांनी विरोधी बाकावर बसून सरकारला विरोध करून पक्ष मजबूत करण्यास भर देण्यासाठी सांगितले आहे. आता अशा दुहेरी पेचात कुमार स्वामी नेमका काय निर्णय घेणार … Read more

बागलांचा जीव भांड्यात ; संजय शिंदे करमाळा विधानसभेसाठी इच्छुक नाहीत

सोलापूर प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक पराभूत झालेले संजय शिंदे राष्ट्रवादीचा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर दावा सांगणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मुलाखतीत मात्र संजय शिंदे यांनी आपला दावा करमाळ्यावर सांगितला नाही त्यामुळे बागल कुटूंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात … Read more

संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरीश बापट यांची नियुक्ती

दिल्ली प्रतिनिधी । संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी नियुक्ती केली.या समिती मध्ये लोकसभेमधील ३० सदस्य असणार आहेत. विधानसभेतील व राज्य मंत्रीमंडळातील असलेला प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांची ही निवड करण्यात आली आहे. संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी आज माझी नियुक्ती करण्यात आली.लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी नियुक्ती केली.या … Read more

मुंबई अध्यक्षांसोबत प्रदेशाध्यक्ष देखील राष्ट्रवादी सोडणार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी पक्षाला चांगलेच खिंडार पाडण्याची योजना भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आखली आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ देखील भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश येत्या ३० तारखे पर्यत केला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीआहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठं मोठे नेते भाजपमध्ये येऊ लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे … Read more

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आणि त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील हे देखिल्या भेटीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत होते. सध्या हर्षवर्धन पाटील यांचा मुख्यमंत्री भेटीचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. … Read more

राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चितच झाले आहे. कारण राष्ट्रवादीच्या अकोला तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाकडे पाठवून दिले असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. … Read more

आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेल सुनील शिंदे

मुंबई प्रतिनिधी | सचिन अहिर यांनी शिवसेना प्रवेश केल्याने वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे गॅसवर गेल्याचे सध्या चित्र आहे. आज सचिन अहिर यांच्या प्रवेशावेळी सचिन अहिर यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मातोश्री बाहेर जमले होते. तेव्हा यांच्या समक्ष सुनील शिंदे यांचे कार्यकर्ते देखील मातोश्री बाहेर येऊन जामा झाले. तेव्हा सुनील शिंदे या याठिकाणी दाखल झाले. मातोश्री बाहेर … Read more

राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सचिन अहिर आहेत तरी कोण

मुंबई प्रतिनिधी | राजकारणात कोणी कुणाचं नसतं अशी म्हण आहे. ती खरीच आहे. कारण मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर हे आज शिवसेनेत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. कधी काळी शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे सचिन अहिर नेमके आहेत कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे. इच्छुकांच्या मुलाखतीला अजित पवार … Read more

लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत

पुणे प्रतिनिधी | प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत फारकत घेऊन त्यांच्यावर टीका करत लक्ष्मण माने यांनी वंचित आघाडीत फूट पडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी देखील झाले. तर त्यांनी आज नव्या पक्षाची देखील घोषणा देखील केली आहे. लक्ष्मण माने यांच्या नव्या पक्षाचे नाव महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी असे नाव असणार आहे.या संदर्भात त्यांनी पुण्यातील अरोरा टॉवर येथे … Read more

प्रत्येकाला आपला मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे सहाजिक आहे : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | प्रत्येकाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे साहजिकच आहे. मात्र जे शक्य आहे तेच होईल. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय अमित शहा यांच्या पातळीवर घेतला जाणार आहे. त्यामुळे इथं अंदाज लावणे योग्य ठरणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून देखील दोन्ही कडून मुख्यमंत्री पदाबाबत येणारी … Read more