‘इरफान’ नावाचं वादळ कायमचं शांत झालंय..आज त्याने मृत्यूलाही रडवलंय !!
“ज्या क्षणी तुम्ही एखाद्या कलाकाराच्या अत्यंत प्रेमात पडता त्याच क्षणी तो कलाकार अमर झालेला असतो..!!” आणि याच वाक्यानुसार इरफान त्याच्या अस्सल अभिनयामुळे त्याच्या प्रेमात असणाऱ्या अनेक प्रेक्षकांच्या मनात तो सदैव त्यांचा आवडता अभिनेता म्हणून सोबत असेल.