अबब! श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता फक्त ‘हे’ २ कलाकार तिच्या पुढे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  |  बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अशी एक अभिनेत्री आहे जी सोशल मीडियावर बर्‍यापैकी हिट आहे. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या बाबतीत, श्रद्धाने सर्व कलाकारांना मागे टाकले आहे आणि बॉलिवूडमधील सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सेलिब्रिटी बनली आहे. तिच्या चित्रपटांसोबतच तिचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असून तिचे फोटो लोकाना खूप आवडतात. आता इंस्टाग्रामवर श्रद्धा कपूरचे 5 कोटीहून … Read more

सुशांत आत्महत्ता प्रकरण : तिन्ही खानच्या मौनावर सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या घरी आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृत्तानुसार, सुशांत सिंग गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्यात होता. त्याच्या मृत्यूची बातमी आल्यापासून जवळपास संपूर्ण देश हादरला आहे आणि बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की हे प्रकरण जितके दिसते तितके … Read more

बिहारमधील चौकाला आणि रस्त्याला सुशांतचे नाव; चाहत्यांनी वाहिली अनोखी श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत याने 14 जून 2020 रोजी घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच चकित केले. सोशल मीडियावर सीबीआय चौकशीची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, बिहार येथे अभिनेता सुशांतसाठी त्याच्या गावी पूर्णियामध्ये एक चौक आणि एका रस्त्याला सुशांतचे नाव देण्यात आले आहे. अभिनेता सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी मूळ गावी … Read more

आणि फोटोग्राफरला पाहून धावत सुटली मल्लिका शेरावत; व्हिडीओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बोल्ड लूक्स आणि सीनमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत होय. सध्या मल्लिका शेरावत सिनेमांमध्ये फारशी दिसत नाही. मात्र सोशल मीडियावरून ती दिसत असते. २००४ मधील मर्डर या सिनेमातील बोल्ड सीनमुळे मल्लिका शेरावत सर्वाना माहित झाली होती. सर्व तरुणवर्गाला या सिनेमाने आकर्षित केले होते. या सिनेमातील तिच्या सीनमुळे ती सेक्स सिम्बॉल … Read more

सुपरस्टार रजनीकांतची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह? पोस्टनंतर अभिनेता झाला ट्रोल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा देशात मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या ऍक्शन सिनेमांमुळे ते सर्वांच्या गळ्याचे ताईत बनले आहेत. त्यांच्या हटके अंदाजामुळे अनेकांना ते खूप आकर्षक वाटतात. काही लोक तर त्यांना देव मानतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल जर काही नकारात्मक समोर आले तर त्यांचे चाहते संतापतात. अशीच एक घटना समोर आली आहे. अभिनेता रोहित रॉय याने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून एक पोस्ट … Read more

सनी लियोनी झाली ३९ वर्षांची, पहा ‘हे’ खास फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी अभिनेत्री म्हणून जिची खास ओळख आहे अशा सनी लियोनीचा आज ३९ वा वाढदिवस आहे. सनी नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे सर्वत्र चर्चेत राहत असते. पॉर्नस्टार म्हणून करिअरची सुरवात केलेल्या सनी लियोनीने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि सनी ने काही दिवसांतच बॉलिवूडमध्येही आपली जागा बनवली. सनी आपल्या इंस्टाग्राम … Read more

मॉडेल पूनम पांडे विरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई । मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. पूनम नेहमीच तिच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या दैनंदिन कामांविषयी सांगत असते. आत्ता पर्यंत अनेकदा तिने असे काही फोटोशूट केले आहे कि ती बातम्यांमध्ये आली आहे. रविवारी रात्री उशिरा पूनम मुंबईतील मरिन ड्राइव्हवर कार चालवत असताना दिसली. यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्यावर लोकडाऊनचे उल्लंघन … Read more

अभिनेता इरफान खान यांचे निधन

मुंबई । बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं … Read more

लालभडक लिपस्टिक पाहून ‘या’ हाॅट अभिनेत्रीला ओरडली ममा; शर्टाची बटनेही सांगितली लावायला

मुंबई | अदाह शर्मा नेहमीच आपल्या हाॅट आऊटफिट मुळे चर्चेत असते. तिच्या अदा कायम चाहत्यांना घायाळ करतात. नुकताच अदाहने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये लालभडल लिपस्टिल पाहून ममा मला ओरडली अशी कबूली अदाहने दिली आहे. तसेच ममाने मला शर्टाची बटने लावायला सांगितली असंही अदाने म्हटलंय. अदाह काही दिवसांपूर्वी एका काॅलेज इव्हेंटला गेस्ट म्हणुन … Read more

सलमानला पाहण्यासाठी बारामतीकरांची गर्दी

बारामती प्रतिनिधी | नेहमी चर्चेत असणारा अभिनेता सलमान खान याचा दबंग थ्री या चित्रपटाचे शुटिंग सध्या बारामती परीसरात सुरू आहे. त्यामुळे सलमान खान ला पाहण्यासाठी युवक वर्ग व त्याचे फॅन गर्दी करत आहेत. बारामती व फलटण या परिसरात 22 जुलै पर्यंत या चित्रपटाचे शूटिंग होणार असून हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात … Read more