खाद्यतेल होणार स्वस्त; सरकारकडून दर कमी करण्याच्या कंपन्यांना सूचना

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाईने होरपणाऱ्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांना दर कमी करण्यास सांगितले आहे. तेलाच्या जागतिक किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा देशातील नागरिकांनाही मिळावा यासाठी खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याच्या सूचना केंद्राने दिला आहे. तेलाच्या किमतीत 6 % पर्यंत घट पाहायला मिळणार आहे, त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या … Read more

18 फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द, DCGI चा दणका; नेमकं कारण काय?

pharma companies Licenses cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने देशातील 18 फार्मा कंपन्यांचे (Pharma Company) लायसन्स रद्द केलं आहे. या कंपन्यांनी नकली औषधे बनवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातील बहुतांश कंपन्या या उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत. केंद्र सरकारकडून यापूर्वी सुद्धा बनावट औषधांच्या निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. बनावट औषधे … Read more

Ration Card : ‘या’ लोकांचं रेशनकार्ड रद्द होणार; सरकार कडून नवे नियम जारी

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन सुविधा दिली जात आहे. यावर्षी म्हणजे 2023 मधेही फ्री रेशन मिळणार आहे. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे काही अपात्र लोकही मोफत रेशनचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे, अशा लोकांवर सरकारकडून मोठी कारवाई करण्यात येणार आहे. … Read more

Corona Virus चा धोका पुन्हा वाढला; पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

corona virus modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाभयंकर कोरोना व्हायरसने डोकं वर काढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना परिस्थिती आणि आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी 4.30 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1134 नवीन … Read more

Corona इज बॅक? महाराष्ट्रासह ‘या’ 6 राज्यांना केंद्राकडून अलर्ट

covid 19 cases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे H3N2 विषाणूने थैमान घातलं असतानाच महाभयंकर कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे . 4 महिन्यांनंतर अचानकच एका दिवसात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकार सावध झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सह 6 राज्याला केंद्राकडून अलर्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि … Read more

हुकूमशाहीचा अंत होईल; सामनातून मोदी सरकारवर टीकेची झोड

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशभरात भाजप विरोधी नेत्यांवर ईडीची कारवाई होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विरोधकांना कायमचे संपवायचे व लोकशाहीचाही मुडदा पाडायचा, हे ठरवूनच देशात राज्य चालवले जात आहे परंतु विरोधकांच्या स्वाभिमानातूनच क्रांतीच्या ठिणग्या पडतील आणि केंद्रीय सत्तेकडून होत असलेला अन्याय संपून … Read more

H3N2 सह 3 Virus चा धोका वाढला; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र

H3N2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनानंतर देशात आता 3 धोकादायक विषाणूंचे संकट उभं आहे. या विषाणूंमध्ये H1N1, H3N2 आणि एडेनोव्हायरस चा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी व्हायरसच्या वाढत्या प्रभावाबाबत सर्व राज्यांचे मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (आरोग्य) यांना पत्र लिहून काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी लिहिले आहे की देशभरातील काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये … Read more

ED छापेमारी नंतर लालूप्रसाद यादव संतापले; म्हणाले, भाजप एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन….

Lalu yadav modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लँड फॉर जॉब’ (Land For Job) घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राजद नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? असा सवाल करत आम्ही कधीही तुमच्यासमोर झुकणार नाही असं … Read more

Gold Hallmarking : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !!! 1 एप्रिलपासून लागू होणार मोठा बदल

Gold Hallmarking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Hallmarking : भारतात सोन्याला विशेष महत्व आहे. आजही सणासुदीला लोकांकडून सोने खरेदी केले जाते. भारतात सोन्याला भरभराटीचे लक्षण मानले जाते. मात्र आता केंद्र सरकारकडून सोने आणि त्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलानुसार आता 1 एप्रिल 2024 पासून सोने आणि त्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्क केलेला युनिक … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सुप्रिया सुळेंकडून दखल; केंद्राकडे केली मोठी मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारपेठेत कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण कांद्याच्या मागणीत घट झाल्याने काद्यांच्या दरात मोठ्या प्रमाणत घसरण झाली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने हा कांदा रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. केंद्र सरकारने तातडीने कांद्याची निर्यातबंदी मागे घ्या, अशी … Read more