स्वप्नीलची आत्महत्या म्हणजे ठाकरे सरकारने केलेला मर्डर; निलेश राणे संतापले

Nilesh rane and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकार वर संताप व्यक्त करत ही आत्महत्या नसून सरकारने केलेला मर्डर आहे असा आरोप केला आहे. निलेश राणे ट्विट … Read more

इम्पिरीकल डेटा मिळवून देण्यासाठी राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र

uddhav thackarey koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राने उत्तर दिलं आहे. राज्य शासनास इतर मागास प्रवर्गाची काळजी आहे असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पिरीकल डेटा गोळा करणे हे केंद्र सरकारचे काम असल्याचं नमूद करत आरक्षणाच्या प्रश्नावरुन मोदी सरकारकडे बोट दाखवल आहे. तसेच यासाठी राज्यपालांनी सुद्धा पाठपुरावा करावा अस उद्धव ठाकरे … Read more

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊत ‘सिल्वर ओकवर’ ; महाविकास आघाडीत चाललंय काय?

raut pawar thackarey 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल 2 तास चर्चा केल्यानंतर लगेचच सिल्वर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत. मी सहज पवारांना भेटलो. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच सरकार … Read more

गर्दी टाळली नाही, तर दुसरीच लाट उलटू शकते; मुख्यमंत्र्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून आपण गर्दी टाळली नाही, तर दुसरीच लाट उलटू शकते, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मालाड येथील कोविड केअर सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. औषधाची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता अशी तारेवरची कसरत करत दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, … Read more

संघर्षाचे रूपांतर वणव्यात कधी होईल ते कळणारही नाही; दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

darekar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजकारण म्हणजे फक्त टाईमपास आहे. तसेच आत्ताच्या संघर्षाचे रूपांतर वणव्यात कधी होईल ते कळणारही नाही असा इशारा … Read more

सरकार व्यवस्थित चाललं असून पूर्ण 5 वर्ष टिकेल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील काँग्रेस कडून सातत्याने स्वबळाची भाषा सुरू असल्याचे सरकार मध्ये सर्व आलबेल आहे की नाही अशी शंका निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार अंत्यत व्यवस्थित चाललं असून आपली 5 वर्ष पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले, … Read more

 कुणी कितीही कंड्या पिकवल्या तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल -संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या, ढोल बडवले, तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल याची खात्री देतो, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाल्याचं संजय … Read more

फक्त आदळआपट करणं याला मी नेतृत्व म्हणत नाही; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संघर्ष करत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तो खरा नेता असतो. फक्त आदळआपट करणं याला मी नेतृत्व म्हणत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापुरात सारथी संस्थेच्या उपकेंद्राचा … Read more

राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू; सरकार कडून नवीन नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर राज्य सरकारनं पाच टप्प्यांमध्ये राज्यातील निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर करण्यात आली … Read more

खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत; भाजपच्या निशाण्यावर पवार – ठाकरे

Sharad Pawar and Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली असून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणाचे कनेक्शन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव … Read more