सातारा जिल्ह्यात 383 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यु

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जिल्ह्यात काल आलेल्या रिपोर्टनुसार 383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 3 बाधितांचा मृत्यु झाला असून 3 हजार 639 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील- सातारा 18, करंजे 4, आसनगाव 1, आसवडी 1, खेड 11, गोडोली 9, … Read more

भयंकर धक्कादायक : औरंगाबाद जिल्ह्यात 43 कोरोनाबाधितांचा मृत्यू

aurangabad corona

औरंगाबाद । जिल्ह्यात काल मंगळवारी 1,511 जणांना (मनपा 1107, ग्रामीण 404) घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 64,218 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल मंगळवारी एकूण 1,116 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 81,137 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1,651 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15,268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर जिल्ह्यात 43 … Read more

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली ; रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही घटलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्ण कमी होत असतानाचं एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या काळजीत भर पडली आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे नवीन ३ हजार ६११ रुग्ण आढळले होते तर आज तोच आकडा ४ हजार ९२ इतका झाला असूनही एकप्रकारे धोक्याचे … Read more

साधे पाणी करू शकते कोरोना विषाणूचा खात्मा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक चिंतेत आले आहेत. आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्येच कोरोना संक्रमणापासून साधे पाणी बचाव करू शकते या मुळे दिलासा मिळतो आहे. साध्या पाण्याने कोरोनाचा खात्मा करता येतो केवळ पाणी कसे प्यावे हे माहिती असणे आवश्यक आहे. रुस च्या व्हॅक्टर अँड रिसर्च बायोटेक्नॉलॉजी … Read more

बापरे ! उंच लोकांनाच सर्वात जास्त कोरोनाचा धोका रिसर्च मधून उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने त्यावर कंट्रोल करणं अवघड होऊन बसले आहे. जगभरात कोरोना मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. त्यातच नवीन रिसर्च समोर आला आहे. कोरोना मुळे सर्वात जास्त धोका हा उंच लोकांना आहे . असा धक्कादायक खुलासा करण्यात रिसर्च मधून करण्यात आला … Read more

राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून तसंच प्लाझ्मा थेरपीमुळेही अनेक लोक बरे होत आहेत. प्लाझ्मा थेरेपी महाराष्ट्रात यशस्वी ठरते आहे. १० पैकी ९ रुग्णांना या थेरेपीमुळे फरक पडतोय अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एवढंच नाही तर Remdesivir आणि Favipiravir ही दोन्ही औषधं येत्या २ दिवसात सगळ्या जिल्ह्यांमध्ये … Read more

कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांच्या आत रुग्णालयातून सुट्टी मिळणार

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसची कोरोना व्हायरसची (COVID19) कोणतीही लक्षणे नसलेल्या (asymptomatic) आणि सौम्य लक्षणे (mild symptom) असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, असे नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आरोग्य यंत्रणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कोरोनाची लक्षणे नसलेल्या आणि अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांच्या आत रुग्णालयातून … Read more

पुण्यात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा कोरोनामुळं मृत्यू; प्रशासन संपर्कात आलेल्यांच्या शोधात

पुणे । येरवड्यातील ‘हॉटस्पॉट’ परिसरात रात्रभर दारू विक्री करणाऱ्या युवकाचा सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांसह येरवडा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची झोप उडाली असून संबंधित युवकाने किती जणांना दारू विक्री केली याची माहिती मिळणे अवघड झालं आहे. दरम्यान, या युवकाच्या कुटुंबातील सर्वांना क्वॉरंटाईन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्णकुटी पोलिस चौकीच्या हद्दीतील हॉटस्पॉटच्या ठिकाणी राहत असलेला … Read more