परमबीर सिंग यांच्या समोरील अडचणी वाढल्या ; CID कडून चौकशी सुरू

Parambir Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या समोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात दाखल केलेल्या प्रकरणाची चौकशी सीआयडी पथकाकडून सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सीआयडीच्या टीमने तक्रारदार पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. परमबीर सिंग यांनी ठाणे … Read more

कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारात तब्बल ३० लाखांचा भ्रष्टाचाराचा आरोप ः जळण व वाहतूक खर्च जादा दाखविला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गेेले वर्षभरापासून सातारा पालिकेकडून कैलास स्मशानभूमीत कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मृतांसाठी लागणारे जळण व वाहतूक खर्च जादा दाखवून गेल्या वर्षभरात अंत्यसंस्कारात तब्बल ३० लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे … Read more

जेव्हा देशामध्ये छापली गेली शून्य रुपयांची नोट! कोणी केला त्यांचा वापर? जाणून घ्या काय होते कारण

Zero rupee note

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण किती रुपयांच्या नोटा पाहिल्या आहेत? एक, दोन, पाच… 100, 500, 1000 आणि दोन हजार. तथापि, एक हजारांची लाल रंगाची नोट आता फॅशनच्या बाहेर गेली आहे. देशातील सर्वाधिक नामांकित नोट सध्या दोन हजार रुपये म्हणजे गुलाबी रंगाची आहे. एटीएम सोडल्यानंतर जिचे सुट्टे घेण्यासाठी तुमचा घाम सुटेल. परंतु आपणास माहिती आहे काय … Read more

खडसेंच्या तक्रारीमुळे गिरीश महाजन अडचणीत; ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता

जळगाव । राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत. त्यात आणखी एक हादरा म्हणजे, जळगाव बी एच आर पतसंस्थेवर खडसेंच्या तक्रारीमुळे कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बी एच आर पतसंस्थेमध्ये भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरही (Girish Mahajan) कारवाई होणार … Read more

कराड पंचायत समितीमधील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पंचायत समितीमधील आणखी दोन कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पंचायत समितीच्या वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. तीन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्वँबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी सकाळी आला. त्यामध्ये आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे … Read more

छगन भुजबळ राजीनामा द्या म्हणत भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन; रेशन दुकानात निकृष्ट तूरडाळ विकली जात असल्याचा आरोप

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळात निकृष्ट दर्जाचे तांदूळ व डाळ सर्व गोरगरीब जनतेला रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटण्यात आली असल्याचा आरोप होत आहे.  या धान्य वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट डाळ व तांदूळ वितरण हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करून जबाबदार असलेल्या मंत्री व अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात … Read more

कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला मुंबईहून … Read more

कॅनडामध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या बंदूकधार्‍याकडून गोळीबार;१६ लोक ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतातील भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलिस अधिकाऱ्याच्या वेषात आलेल्या एका बंदूकधार्‍याने गोळीबार केला आणि घरे नष्ट केली यामध्ये १६ लोक ठार झाले.रविवारी झालेला हा हल्ला या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा प्राणघातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, संशयित हल्लेखोरही ठार झाला आहे.मृतांमध्ये एक पोलिस अधिकारीही आहे. पोलिसांनी सांगितले … Read more

कोरोनाशी युद्ध करायला भारतीय लष्कर मैदानात, उभारले ३ मोठे कोरोना दवाखाने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय लष्कर २० एप्रिल पर्यंत कोरोनाव्हायरस ग्रस्त सामान्य रूग्णांसाठी तीन रुग्णालये तयार करत आहेत. यापैकी ४९० रुग्णांवर त्वरित उपचार करता येतील, परंतु आपत्कालीन परिस्थितीत ही क्षमता ५९० पर्यंत वाढवता येऊ शकते. कोलकाताजवळील बॅरेकपूर, शिलांग आणि लिकाबली येथे ही रुग्णालये सुरू केली जात आहेत. या व्यतिरिक्त लष्कराने चार क्विक रिअ‍ॅक्शन मेडिकल टीम्स … Read more