नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; दाऊदच्या नावाने 3 फोन

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन (Threat Call) आले आहेत. या धमकीच्या फोन नंतर त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज सकाळपासून धमकीचे तीन फोन येऊन गेले आहेत. यामध्ये … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे दोन हस्तकांकडून मोदींना मारणार असल्याची ध्वनिफीत व संदेश मुंबई वाहतुक पोलिसांना व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त झाला आहे. मुंबई वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर सोमवारी एक व्हॉट्स अॅप संदेश प्राप्त झाला. त्यात सात ध्वनिफीत असून संबंधित व्यक्ती हिंदीमध्ये बोलत आहे. तसेच … Read more

दाऊदची माहिती देणाऱ्यास 25 लाखांचे बक्षीस; NIA ची घोषणा

dawood ibrahim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधातील कारवाई आणखी तीव्र झाली आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या ‘डी’ कंपनीच्या टोळीतील संबंधांची माहिती देणाऱ्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रोख बक्षीस जाहीर केले आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमवर NIA ने 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. छोटा शकीलवर 20 लाख रुपये तसेय अनिस, चिकना आणि मेननवर … Read more

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रात्री उशिरा व्हॉट्सअॅप कॉल केला. आपण इक्बाल कासकरचा माणूस असल्याचे सांगून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना सांगितले की, तुला लवकरच मारले जाईल. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तो कॉल रेकॉर्डिंग केला. त्यानंतर रात्री उशिरा … Read more

शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे की पवारांशी प्रेरित…; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असणारे नवाब मलिक यांचे दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत व्यावहारिक संबंध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “हा देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाऊदशी ज्यांचा संबंध असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतिला जात नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची … Read more

मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध? ; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Kirit Somaiya Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असून अध्यापही त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यावरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून नवाब मलिक यांचे मंत्रिपद वाचवण्यासाठी ठाकरेंची भागीदारी आहे. मलिकांचे दाऊद गँगशी संबंध … Read more

नबाव मलिकांना मोठा धक्का : डी-गँगशी संबंध असल्याचे कोर्टाचे निरीक्षण

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनी लॉन्ड्रीग प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याअडचणीत आता वाढच होताना दिसून येत आहे. कारण मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयाने दखल घेतली आहे. प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंड संदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये (मनी लॉण्ड्रींग) सहभागी होते असे दिसत असल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट … Read more

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

NIA Mumbai News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NIA कडून सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापा टाकत कारवाईचे धाडसत्र राबविले जात आहे. दरम्यान NIA ने नुकताच मुंबईत एक छापा टाकला असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधीत असलेल्या मुंबईतील दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. छोटा शकील याच्यासोबत व्यवहार केल्याच्या प्रकरणात एनआयएने दोघांना अटक केली असून आरिफ अबू बकर शेख आणि … Read more

दाऊदच्या साथीदारांवर 20 ठिकाणी छापेमारी; NIA ची मोठी कारवाई

dawood ibrahim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय तपास यंत्रणा NIA ने डी कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. दाऊद इब्राहिम आणि त्यांच्याशी संबंधित अनेक जणांवर एनआयएची छापेमारी सुरु आहे. मुंबईतील सांताक्रूझ,मुंब्रा, नागपाडा, गोरेगाव, बोरिवली,भेंडी बाजार सहित सुमारे 20 ठिकाणी छापेमारी सुरु असल्याचे समजते. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी हा खूप मोठा झटका मानला जात आहे. NIA raids begin … Read more

नवाब मलिकांना दणका : ‘या’ प्रकरणात दोन्ही मुलांना ईडीकडून समन्स

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण त्याच्यानंतर आता त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यांनाही समन्स बजावलेला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या नवाब मलिक हे अटकेत आहेत. त्यांनी आपल्या इतके विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यावर उद्या ( 22 एप्रिल) रोजी सुनावणीची … Read more