वीज पडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू; मका पेरताना घडली घटना

औरंगाबाद : जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजेदरम्यान वारा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी वीज कोसळून बाभुळगाव तरटे येथील 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 21 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. याच दरम्यान, लोहगड नांद्रा येथे वीज कोसळून सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या. समृद्धी विष्णू तरटे (वय 18) असे ठार झालेल्या तरुणीचे … Read more

कोरोना आकडेवारी स्थिर : सातारा जिल्ह्यात नवे 881 पाॅझिटीव्ह, आजपर्यंत मृत्यूची संख्या 4 हजारांवर

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 881 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 6 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 12 हजार 357 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 … Read more

काळज- सासवड रस्त्यावर दुचाकी अपघातात एक ठार तर एक जखमी

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे फलटण तालुक्यातील काळज -सासवड रस्त्यावर तांबेवस्ती जवळ दोन दुचाकीचा समोरा समोर अपघात झाला. अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अजित हरिभाऊ पवार (वय- 42, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) असे मृत्यू झाल्याचे नांव आहे. तर सूर्यकांत गणपत भोसले (वय- 38, रा. शेरीचीवाडी, ता. फलटण) हे … Read more

मुलीची छेडछाड रोखणे जीवावर बेतले; राज्यस्तरीय बॉक्सरची हत्या

Murder

रोहतक : वृत्तसंस्था – रोहतकमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड काढणाऱ्या तरुणांना रोखणे एका राज्य स्तरीय बॉक्सरला चांगलेच महागात पडले आहे. अल्पवयीन मुलीची छेडछाड काढणाऱ्या आरोपींनी या बॉक्सरची चाकू भोकसून हत्या केली आहे. या बॉक्सरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि घटना हरियाणातील रोहतक या ठिकाणची आहे. यामध्ये मृत झालेल्या राज्य … Read more

हुश्श ! सातारा जिल्ह्यात नवे 875 कोरोना पॉझिटिव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 875 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 376 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 14 हजार 780 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 … Read more

सातारा जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 2 हजार 736 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2 हजार 736 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. काल रात्री आलेल्या रविवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 196 बाधित आले आहेत. तर दुप्पटपेक्षा अधिक जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे … Read more

कास रस्त्यांवरील यवतेश्वर बंधाऱ्यामध्ये मुलाचा बुडून मृ्त्यू

Drowned

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कास रस्त्यावरील यवतेश्वर येथे बंधाऱ्यामध्ये मुलाचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ऋषिकेश राजाराम कार्वे (वय १५, रा. यवतेश्वर ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, सदरची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. ऋषिकेश रविवारी मित्रांसोबत डोंगरावर फिरायला गेला होता. गेल्या आठ दिवसांमध्ये परिसरात … Read more

तीन मुली झाल्याने नाराज बापाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

murder (1)

भोपाळ : वृत्तसंस्था – आजसुद्धा देशभरात अनेक ठिकाणी मुली जन्मल्यानंतर घरात नाराजी व्यक्त केली जाते. यातून अनेकजण गंभीर गुन्हे करत असतात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये जन्मदात्या बापाने स्वतःच्या मुलीला जीवे मारले आहे. त्याला एकापाठोपाठ तीन मुली झाल्याने या व्यक्तीने आपल्या पत्नीसह दोन मुलींना विहिरीत ढकलून दिले आहे. यादरम्यान विहिरीत बुडून एका … Read more

परिस्थिती सुधारतेय : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 196 पाॅझिटीव्ह, तर 1 हजार 110 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 196 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 110 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 16 हजार 577 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

विषारी दारू प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; 108 जणांना गमवावा लागला होता जीव

BJP Flag

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने 108 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी ऋषि शर्माला बुलंदशहर बॉर्डरवरुन रविवारी सकाळी अटक केली. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांना पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. या अगोदर शनिवारी 25 हजारांचे बक्षीस जाहीर केलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर, भाजप नेता … Read more