तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

Imtyaj jalil

  औरंगाबाद – औरंगाबादमध्ये सध्या पाण्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पाणी प्रश्नावरुन येत्या 23 मे रोजी भाजपने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, यावरुन एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.   आज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबदच्या … Read more

ब्राह्मण हिंदू नाहीत ते तर… ; लक्ष्मण माने यांचे वादग्रस्त विधान

Laxman Mane

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खा. शरद पवार यांनी केलेल्या भाषणामध्ये जवाहर राठोड यांच्या कवितेचा संदर्भ देताना केलेल्या वक्तव्यावरून विविध आरोप-प्रत्यारोप होत असताना आता साताऱ्यात उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी हिंदू आणि ब्राम्हण वर्गावरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ब्राम्हण हे हिंदू नाहीत, त्यांनी स्पष्ट करावे कि ते वैदिक आहेत कि हिंदू … Read more

राज्य कसं चालवायचं ते फडणवीसांकडून शिका; नवनीत राणांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

fadanvis navneet rana thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला. राज्य कस राज्य कसं चालवायचं ते फडणवीसांकडून शिका अस म्हणत उद्धव ठाकरेंनी आम्हाला तत्व शिकवण्याची गरज नाही अशी टीका नवनीत राणा यांनी केली. राज्य सरकार कडून वाईट वागणूक मिळाली असून त्यादृष्टीने तक्रार दाखल करण्यासाठी नवनीत राणा … Read more

फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपचा औरंगाबादेत मोर्चा

Devendra Fadnavis

औरंगाबाद – महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपतर्फे पाण्याचा मुद्दा हाती घेण्यात आला आहे. याच संदर्भात शहरात भाजपतर्फे सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांच्या पाण्यासाठी आपण 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली होती. पण या नाकर्त्या सरकारने ती बदलल्याचा आरोप केले. आता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 20 मे पूर्वी महापालिकेवर … Read more

फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा तपास नव्याने करावा लागेल

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाबरीचा ढाचा पाडला त्यावेळी शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता मात्र मी त्यावेळी तिथे उपस्थित होतो असा दावा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून फडणवीसांच्या या विधानाचा जोरदार संचार घेतला आहे. फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल … Read more

बाबरी मशिद पाडली त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा तिथे शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. मात्र हा ढाचा आम्ही पाडला असून त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो असं विधान भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईतील भाजपच्या बूस्टर डोस सभेत फडणवीसांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. बाबरी मशिद प्रकरणी ऐकून ३२ … Read more

मुंबईला केंद्रशासित करण्याचं कारस्थान; फडणवीसांनाही या सगळ्याची पूर्ण कल्पना

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपवर नाव न घेता टीका केली आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची कारस्थाने आजही पूर्णपणे संपलेली नाहीत. आधी मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करायचे व एका बेसावध क्षणी मुंबई केंद्रशासित करायची. श्री. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महाराष्ट्रातील भाजपास या सगळ्याची … Read more

फडणवीसांच्या हनुमान चालीसेत चुका; राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात दाखल व्हा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत त्यात हनुमान चालीसा म्हणतं राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी स्वत: हनुमान चालिसा म्हणून दाखवली. मात्र, त्यांच्या हनुमान चालीसेतील चूक राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिट करी यांनी काढली आहे. तसेच ट्विट करीत ”आदरणीय देवेंद्रजी हनुमान चालीसातील बर्‍याच ओळी चुकल्या आहेत. संपुर्ण चालीसा माहीत … Read more

अन् फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत म्हंटली हनुमान चालीसा (Video)

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हनुमान चालिसा वाचणावरुन सध्या राज्याचं वातावरण तापलं आहे. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याकरता निघालेल्या खासदार नवणीत राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. रविवारी न्यायलयाने त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली. राज्य सरकारने राणा यांच्यावर राजद्राहाचा गुन्हा दाखल केला. यावरुन आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलंय. … Read more

आता जेलमध्ये हनुमान चालीसा वाचा, तुमच्या बापाचे राज्य आहे का? राऊतांचा घणाघात

raut rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यांनतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्य आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. हनुमान चालीसाला महाराष्ट्रात कुठेही विरोध नाही. पण तुम्हाला जर हनुमान चालीसा वाचायचीच असेल तर … Read more