2024 ला नवरा विरुद्ध बायको लढत होणारच; करुणा मुंडे यांचे धनंजय मुंडेंना आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत शंभर टक्के होणार आहे अशी माहिती शिवशक्ती पक्षाच्या नेत्या करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे बीडकरांना 2024 साली नवरा विरुद्ध बायको अशी लढत पहायला मिळणार आहे. करुणा शर्मा या आता कोल्हापूर पोटनिवडणूक लढवत आहेत. करुणा शर्मा म्हणाल्या की, … Read more

बॉम्ब कुठेय म्हणत हातवारे अन् मग दंडही थोपटले; धनंजय मुंडेंची कृती कॅमेरात कैद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील पाटबंधारे खात्याबाबत माहिती देत असताना दुसरीकडे त्यांच्या पाठीमागेच बसलेल्या आमदार धनंजय मुंडे यांच्या कृतीने कॅमेराचे लक्ष वेधून घेतले. बॉम्ब कुठेय? असा प्रश्न विरोधकांना करत त्यांनी चक्क हातवारे करत दंडही थोपटले. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राइव्ह बॉम्ब मुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप … Read more

धनंजय मुंडेंचा आमच्या पक्षाला पाठिंबा; करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा

Karuna Munde Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमूर्ती धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली होती. आता तर आपल्या पक्षाला धनंजय मुंडे यांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. तसेच आपल्या मागे अनेक अदृश्य हात असल्याचे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. करुणा मुंडे या अहमदनगर येथून संपूर्ण … Read more

काही जणांकडून स्वतःची किंमत वाढावी म्हणून अजित पवारांवर टीका; धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थिमध्ये जर अजित पवारांच्या हाती राज्य दिले तर ते चार दिवसांत विकून मोकळे होतील, असे पडळकर यांनी म्हंटले होते. पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “पडळकरांचे … Read more

भाजपच्या बांडगुळांनी इम्पेरिकल डेटाबाबत बोलावे; धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी मंत्री मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सध्या ईडीपेक्षा कामगारांच्या बिडीलाच जास्त किंमत आहे. त्यामुळे भाजपच्या बांडगुळांनी आता इम्पेरिकल डाटाबाबत बोलावे, अशा शब्दात मुंडे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. कर्जत नगरपंचायतीच्या … Read more

आपल्या साहेबांची जयंती ही लोकांच्या सेवेसाठी आहे; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचवण्याचा संकल्प केला. दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसावरून धनंजय मुंडे यांना देखील टोला लगावला. परळीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले आहेत. मात्र, आपली जयंती ही लोकांच्या सेवेसाठी … Read more

अप्पा, तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती, तुमचा शब्द पूर्ण करणार; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत धनंजय मुंडे भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने राज्यातील नेत्यांकडून मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे. त्याच दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहताना भावुक झाले. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपल्या भावनांचा वाट मोकळी करून दिली. धनंजय मुंडे म्हणाले,अप्पा… तुमच्या … Read more

‘तो’ पहाटेच्या शपथविधीचा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सल; राष्ट्रवादी नेत्याने व्यक्त केली खंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सल आहे असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. एका लोकवृत्ताच्या फेस टू फेस कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर भाष्य करताना आपलं मन मोकळं केलं. धनंजय मुंडे म्हणाले, देवेंद्र … Read more

परळीतील माफियाराज विरोधात लढाई सुरु; पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. परळीतही निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सध्या सुरळीत माफियाराज सुरु आहे. या माफियाराजा विरोधात आपण लढा देत आहोत. कार्यकर्त्यांनो तुमचा नेता थकलेला नाही. … Read more

अरे वेड्या, आम्हाला मातीत गाडणारे स्वतः गाडले गेले; फडणवीसांचे धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात विविध विषयांवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये खडाजंगी होत असते. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमूर्ती धनंजय मुंडे यांनी भाजपला मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही अशी टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही … Read more