तुम्ही खणलेल्या खड्ड्यात एके दिवशी तुम्हीदेखील पडू शकता; राऊतांचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या नेत्यांना सध्या ईडीला सामोरे जावे लागत आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना खासदार भावना गवळी सध्या ईडीच्या रडारावर आहेत. दरम्यान याप्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत. पण शिवसेना खचणार नाही. केंद्रानं चौकशी कराव्यात, … Read more

भाजपकडून शिवसेनेला टार्गेट केलं जातं आहे; ईडीच्या धाडी नंतर भावना गवळींची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थावर ईडीने धाडी टाकल्यानंतर भावना गवळी यांनी भाजपवर आरोप केला आहे. भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे असे भावना गवळी यांनी म्हंटल. तसेच मला कोणतीही नोटीस न देता थेट चौकशी सुरू करण्याचा जुलमी प्रकार करण्यात आला आहे असेही त्यांनी म्हंटल. भावना गवळी म्हणाल्या, अनेक लोकांच्या … Read more

शिवसेनेला अजून एक धक्का; खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीच्या धाडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर इडीची छापेमारी सुरू आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना इडीची नोटीस आल्यानंतर शिवसेनेला अजून एक धक्का बसला असून शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थावर ईडीने धाडी टाकल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी … Read more

परबांवरील ईडीची कारवाई हि भाजपच सुडाचे राजकारण; राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने आता शिवसेनेकडून भाजपवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला असून कितीही ईडीच्या कारवाया करा, जन आशीर्वाद यात्रा काढावयाचा शिवसेनेवर काहीच फरक पडणार नाही. ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावर कारवाई केले जात आहे. यात भाजपचा … Read more

ईडीचा एक ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवलाय; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब याना ईडीची नोटीस आल्यांनतर भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखी विकोपाला गेला आहे. याप्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ईडीने त्यांचा एक ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवला आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते गेल्या काही दिवसांपासून भाजप … Read more

ऐसा कैसा चलेगा अनिल?; भाजप नेत्याने परबांना डिवचले

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी सुरू असतानाच शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याने वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. भाजप नेते अवधूत वाघ यांनी यावरून अनिल परब यांना डीवचण्याचा प्रयत्न केला आहे. अवधूत वाघ यांनी ट्विट करत म्हंटल की, ईडीने दिलेली नोटीस सुडबुध्दीने… मात्र ‘घ्या … Read more

परिवहनमंत्री अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल टीका केली होती. यानंतर राणेंना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे यामध्ये त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना आता ईडी कडून अनिल परब … Read more

महाविकास आघाडीच्या टिकण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; म्हणाल्या की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार टाकण्याबाबत विरोधी भाजपकडून अनेकवेळा शंका निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यात काल फडणवीस व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कमराबंद झालेल्या चर्चेमुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. यावरून व महाविकास आघाडी सरकार टिकण्यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून आज … Read more

एकनाथ खडसेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ED कडून जप्त; लोणावळा, जळगावातील मालमत्तेचा समावेश

Eknath Khadse

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने धक्का दिला आहे. ईडीने खडसे यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये जळगाव आणि लोणावळा येथील मालमत्तेचा समावेश आहे. Maharashtra | Enforcement Directorate seizes properties of NCP leader Eknath Khadse located in Lonavala and Jalgaon in connection with the Bhosari MIDC land … Read more

मनी लाँड्रिंग प्रकरणात ED कडून ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर, तिचा व्यावसायिक पती आणि इतर आरोपींविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष PMLA न्यायालयासमोर आरोपांचा मसुदा सादर केला आणि कागदपत्रे सादर केली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) स्थापन झालेल्या न्यायालयाने आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लाँडरिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्यासाठी 6 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. … Read more