अविनाश भोसलेंना ईडीचा दणका; 4 कोटींची संपत्ती ईडी कडून जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ईडीने दणका दिला आहे. अविनाश भोसले यांची यांच्याी 4 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुरु होती. आता ईडीने त्यांची 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त … Read more

मनी लाँडरिंग प्रकरणात आणखी एका व्यावसायिकाला अटक, ED करत आहे चौकशी; बँकांमधील पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप

नवी दिल्ली । अवंत ग्रुपचे प्रमोटर गौतम थापर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली आहे. पीटीआयच्या बातमीनुसार, अधिकाऱ्यांनी गौतम थापर आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायांवर दिल्ली-मुंबई येथे छापे टाकले. या छाप्यानंतर एजन्सीने त्याला मंगळवारी रात्री PMLA च्या तरतुदींखाली अटक केली. ते म्हणाले की,”थापरला बुधवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे, जिथे ED त्याच्यासाठी … Read more

फरार विजय मल्ल्याविरूद्ध दिवाळखोरीच्या आदेशाचा अर्थ काय आहे, आतापर्यंत संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे जाणून घ्या

लंडन । फरार उद्योगपती विजय मल्ल्याला सोमवारी युकेच्या कोर्टाने दिवाळखोर घोषित केले. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमने ब्रिटीश कोर्टात मल्ल्याविरोधात याचिका दाखल केली. आता जगभरात पसरलेल्या मल्ल्याची संपत्ती जप्त करणे भारतीय बँकांना सोपे जाईल. मल्ल्या देशातून पलायन केल्याच्या एक वर्षानंतर, 2017 पासून भारतात त्याच्या प्रत्यार्पणाची लढाई लढत आहे. मात्र, … Read more

विजय मल्ल्याला मोठा फटका ! लंडन हायकोर्टाने फरार व्यावसायिकाला केले दिवाळखोर घोषित, बँकांनी जिंकला ‘हा’ खटला

नवी दिल्ली । भारतातून फरार घोषित झालेल्या विजय मल्ल्याला सोमवारी लंडन हायकोर्टाकडून जबरदस्त झटका बसला. लंडन हायकोर्टाने विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केले. यातून भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमने मल्ल्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या कर्जाची वसुली संबंधित प्रकरण जिंकले. लंडन हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आता विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा … Read more

‘जरंडेश्वर’चा गळीत हंगाम सुरू करा; जावलीतील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

जावली प्रतिनिधी । जावली तालुक्याची अर्थवाहिनी व सहकाराचा केंद्र बिंदू असलेला प्रतापगड कारखाना सध्या बंद आहे. तसेच किसनवीर कारखानाही बंद असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांना आपला ऊस अन्य कारखान्यांना घालावा लागत आहे. चालू वर्षी तालुक्यातील बहुतांश ऊस जरंडेश्वर कारखान्याने उचलला आहे. दरम्यान, ‘जरंडेश्वर’ च्या विरोधात ईडीची कारवाई सुरू असली तरी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू ठेवून ऊस … Read more

अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यामध्ये SEBI आणि DRI ची तपासणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्या SEBI च्या छाननीखाली आहेत. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने सभागृहाला ही माहिती दिली आहे. 19 जुलै रोजी सभागृहात लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची चौकशी SEBI आणि सरकारच्या डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स (DRI) करीत आहेत. या बातमीनंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या … Read more

देशमुखांनंतर आता अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होणार; किरीट सोमय्यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर ईडीच्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यानंतर आता देशमुखांचे दिवानजी पंकज देशमुख यांनाही ताब्यात घेतले आहे. या घटनेवरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे. देशमुख यांच्यानंतर आता … Read more

अनिल देशमुखांचा पाय खोलात; दिवानजी पंकज देशमुख ईडीच्या ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर ईडी च्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप होता. या अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यानंतर आता देशमुखांचे दिवानजी म्हणून काम करणारे पंकज देशमुख यांच्यावरही ईडीने कारवाई … Read more

व्हिडिओकॉनच्या प्रमोटर्सच्या आवारात ED चे छापे, मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरण

नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी मुंबईतील व्हिडिओकॉन ग्रुपच्या प्रमोटर्सच्या जागेची तपासणी केली. मोझांबिकमधील बिझिनेस हाऊसच्या ऑइल अँड गॅसच्या मालमत्तेच्या वित्तपुरवठा प्रकरणात बँकेच्या कर्जाच्या पैशांच्या घोटाळ्याचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाबाबत ED ने ही तपासणी केली आहे. व्हिडिओकॉन ग्रुप आणि त्याच्या प्रमोटर्सच्या कित्येक जागांवर छापे घालण्यात येत असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. केंद्रीय चौकशी एजन्सीचा … Read more

अनिल देशमुख प्रकरण: त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही; काँग्रेसचा ईडीला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरुन अडचणीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 4 कोटी 20 लाख मालमत्तेवर ईडीने जप्ती आणल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी थेट ईडीला च काही सवाल केले आहेत. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर हा विरोधी पक्षांना अडचणीत आणण्यासाठी व त्रास देण्यासाठी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केंद्र … Read more