…म्हणून टीम इंडिया WTC Finalसाठी काळी पट्टी बांधून मैदानात उतरली

Team India

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय टीम हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरली आहे.भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय टीमने हाताला काळी पट्टी बांधली. मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक जिंकले तसेच राष्ट्रकूल … Read more

स्मृती मंधानाने केली ‘हि’ मोठी चूक, भारताला मोजावी लागणार मोठी किंमत

smriti Mandhana

ब्रिस्टल : वृत्तसंस्था – भारतीय महिला क्रिकेट टीम 7 वर्षानंतर टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय महिला टीमने याअगोदर शेवटची टेस्ट 2014 साली खेळली होती. यानंतर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात ब्रिस्टलमध्ये सीरिजच्या एकमेव टेस्टला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिला बॅटिंगचा निर्णय घेतला, पण दिवसाच्या सुरुवातीलाच स्मृती मंधानाने मोठी चूक … Read more

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपबाबत सचिन तेंडुलकरने केला ‘हा’ मोठा खुलासा

sachin tendulkar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 18 ते 22 जून यादरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवण्यात येणार आहे. या फायनलबाबत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एक मोठा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकर यांने कोणत्या संघाचे पारडे सध्याच्या घडीला जड दिसत आहे, याबाबत भाष्य केले आहे. काय म्हणाला सचिन तेंडुलकर या फायनल … Read more

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, विराटने ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास

Indian Cricket Team

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – 18 ते 22 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटन या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. … Read more

विस्डनने घोषित केली तिन्ही फॉरमॅट खेळणारी बेस्ट टीम, पहा कोणाला मिळाली संधी

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्याच्या क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक असे दिग्गज क्रिकेटपटू आहेत कि ते काही क्षणांमध्ये मॅचचे चित्र पालटू शकतात, पण असे खूप कमी खेळाडू आहेत जे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे काम करू शकतील. विस्डनने नुकतीच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये भारताच्या 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यामध्ये … Read more

टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला बॉल खेळणार नाही’, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने केले जाहीर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – येत्या 18 रोजी टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या लढतीकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. या लढतीमध्ये सर्वांचे लक्ष युवा बॅट्समन शुभनन गिलवर असणार आहे. शुभनन गिलने आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेकांना प्रभावित केले आहे. ऐतिहासिक टेस्ट फायनलमध्ये त्याला खेळण्याची संधी … Read more

‘हा’ खतरनाक बॉल टाकण्यासाठी परवानगी द्यावी, अश्विनची ICC कडे मागणी

R Ashwin

लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विन हा सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची तयारी करत आहे. या तयारीबरोबर तो त्याच्या यूट्यब चॅनेलवर क्रिकेटमधील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. अश्विनने यूट्यूबवरील एका कार्यक्रमात ‘दुसरा’ बॉल टाकण्यासाठी मनगट वाकवण्याची मर्यादा 15 अंशापेक्षा जास्त करण्याची मागणी केली आहे. अश्विनने दक्षिण आफ्रिकेचे माजी परफॉर्मन्स विश्लेषक प्रसन्ना … Read more

‘कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण…’ युवराज सिंगचा खुलासा

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगला प्रमुख मॅच विनर बॅट्समन म्हणून ओळखले जायचे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2011 या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने महत्वाची भूमिका निभावली होती. त्याने एवढे योगदान देऊनदेखील तो कधीहि टीम इंडियाचा कॅप्टन झाला नाही. युवराज सिंगने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती … Read more

न्यूझीलंडला मोठा धक्का ! दुखापतीमुळे केन विलियमसनची दुसऱ्या कसोटीमधून माघार

kane williamson

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या दुसऱ्या कसोटीत कोपराला दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन खेळू शकणार नाही. सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिला लढत लॉर्ड्स मैदानावर झाली. ही लढत ड्रॉ झाली होती. यांच्यातली दुसरी लढत उद्या १० जूनपासून … Read more

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाला रोखण्यासाठी न्यूझीलंडने आखली ‘हि’ खास योजना

new zealand

लंडन : वृत्तसंस्था – 18 जून पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलसाठी टीम इंडिया प्रमाणे न्यूझीलंडने देखील जय्यत तयारी सुरु केली आहे. न्यूझीलंडच्या याच योजनेचा भाग म्हणून इंग्लंडमध्ये गुरूवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंड त्यांच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध … Read more