जुलैमध्ये लोकांनी Gold ETF मध्ये केली जोरदार गुंतवणूक, कारण काय होते ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील महिन्यापेक्षा जुलैमध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (गोल्ड ईटीएफ) मधील गुंतवणूक ही 86 टक्क्यांनी वाढून 921 कोटी रुपये झाली आहे. सोन्याचे दर जास्त असल्याने गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मौल्यवान धातू जोडण्यास उत्सुक आहेत, यामुळे ते गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करीत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अम्फी) च्या आकडेवारीनुसार, चालू वर्षाच्या पहिल्या … Read more

रक्षाबंधनला बहिणीला द्या सरकारी गॅरेंटीवाल्या योजनेचा हा गोल्ड पेपर, सोबत तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ष 2020 मध्ये रक्षाबंधन हे सोमवार, 3 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्याच दिवशी सरकारची सर्वाधिक हिट योजना गोल्ड बाँड गुंतवणूकीसाठी पुन्हा उघडत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या सॉवरेन गोल्ड बाँडची इश्यू किंमत ही प्रति ग्रॅम 5,334 रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच, आपण या किंमतीवर सोने खरेदी करू शकता. … Read more

सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, 8 दिवसांत किंमती 5500 रुपयांनी वाढल्या, आता पुढे काय? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी सलग आठव्या व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यापारात, एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर ऑगस्टच्या डिलिव्हरीची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 53,429 च्या विक्रमी पातळीवर गेली. गेल्या 8 दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 5,500 ची वाढ झाली आहे. तथापि, एमसीएक्सवर चांदीचा वायदा कमी झाला आहे. या कालावधीत … Read more

आता घरबसल्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवून मिळेल FD पेक्षा 6 पट अधिक नफा! या संबंधित सर्व गोष्टी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ होते आहे. देशात प्रथमच 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 51 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे पैसे कमावण्याची एक चांगली संधी आहे. एफडीवर मिळणारे उत्पन्न वेगाने खाली आले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांत एक वर्षाच्या एफडीवरील व्याजदर हे पाच टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. … Read more

कोरोनामुळे गुंतवणूकदारांमध्ये वाढले सोन्याचे आकर्षण, Gold ETF च्या पहिल्या सहामाहीत झाली 3,500 कोटींची गुंतवणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चालू वर्ष 2020 च्या पहिल्या सहामाहीत गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (गोल्ड ईटीएफ) 3,500 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अम्फी) च्या डेटावरून ही माहिती प्राप्त झाली आहे. कोविड -१९ च्या या संकटांच्या दरम्यान, गुंतवणूकदार जोखीम असलेल्या मालमत्तेतील आपली गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांकडे वळवत आहेत, ज्यामुळे … Read more