गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाचा दणका!! सुनावली पोलीस कोठडी

Gunaratne Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते याना चितावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आज किला कोर्टात त्याबाबत गुणारत्ने सदावर्ते यांच्यासह 109 जणांवर सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. Maharashtra | Mumbai's Esplanade … Read more

गुणरत्न सदावर्तेला भाजपचे पाठबळ; संजय राऊतांचा थेट आरोप

raut sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत आंदोलन केलं. या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील वातावरण चिघळले आहे. दरम्यान, या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सदावर्ते यांना भाजपचे पाठबळ आहे असा थेट आरोप संजय राऊत यांनी … Read more

मोहरा सदावर्ते असले तरीही सूत्रधार नागपुरात बसलेले असू शकतात; मिटकरींचा नेम कोणावर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत आंदोलन केलं. या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील वातावरण चिघळले आहे. दरम्यान, या प्रकरणा मागील मोहरा सदावर्ते असले तरीही सूत्रधार नागपुरात बसलेले असू शकतात हे शोधावं लागेल, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. काही … Read more

शरद पवारांच्या घरावर दगडफेक? विश्वास नांगरे-पाटलांची घटनास्थळी धाव

Supriya Sule Vishwas Nagger Patil

मुंबई : राज्य सरकारनंतर मुंबई उच्च न्यायालयातही एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत निराशा झाल्याने आज एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोणतीही कल्पना नसताना एसटी आंदोलक दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर मोठ्या संख्येने धडकले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये आंदोलनाने आक्रमक रुप धारण केले. आंदोलकांकडून दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. … Read more

गुणरत्न सदावर्तेंमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली

Gunaratne Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुणरत्न सदावर्ते यांची वकील म्हणून नेमणूक करून मोठी चूक केली असे म्हणत सदावतेंच्या आक्रस्ताळेपणामुळे कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे. असा आरोप अशी संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक पार पडली. … Read more

शरद पवार हे काळजी वाहू मुख्यमंत्री आहेत का?; गुणरत्न सदावर्ते यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. यावर अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “आजची जी बैठक झाली ती लाजिरवाणी होती. एसटीच्या विलीनीकरणाची ज्या ६७ जणांनी हुतात्म्य पत्करले. त्याच्या मृत्यूबाबत पवारांनी आज साधा ब्र शब्दही … Read more

हे तर शरद पवारांचे गलिच्छ राजकारण, संप सुरूच राहणार- सदावर्ते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 54 दिवसांपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप मागे घेण्याची घोषणा एसटी कर्मचारी वेतन संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी केल्यानंतर जेष्ठ वकील गुणारत्ने सदावर्ते यांनी मात्र संप सुरूच राहील अस म्हणत राज्य सरकार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर टीका केली आहे. हे सर्व शरद पवारांचे गलिच्छ राजकारण आहे … Read more

मंत्री म्हणून जी उंची लागते ती परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे नाही; गुणरत्न सदावर्ते यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही काही एसटी कर्मचारी ठाम असून त्यांच्याकडून संप केला जात आहे. याबाबत काल परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार व परब यांच्यावर निशाणा साधला. “मंत्री म्हणून जी उंची लागते ती परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे … Read more

महाविकास आघाडीचे सरकार इंग्रजांप्रमाणे पण आम्हीही लढा सुरूच ठेवणार ; गुणरत्न सदवर्ते यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले मात्र, काहींनी विलीनीकरणावर ठाम राहत संप सुरु ठेवला आहे. त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने त्यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. “राज्यात काही ठिकाणी पोलिसांकडून तसेच आगारप्रमुखांकडून जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना कामावर रुजू होण्यास भाग … Read more

शरद पवार- वळसे पाटील हे फेल्युअर; गुणरत्ने सदावर्ते यांच्याकडून बड्या नेत्यांचा एकेरी उल्लेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली. त्यानंतर आज आझाद मैदानावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जाऊन ठाकरे सरकावर व मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करीत हल्लाबोल … Read more