जिल्ह्यातील सहा लाख नागरिक लसवंत

औरंगाबाद – कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याची चिन्हे पाहून लसीकरणाचा वेग आणखी वाढवल्यास तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागू शकते. या उद्देशाने देशभरातील नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 08 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने राबवलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत औरंगाबादमध्येही विशेष केंद्र स्थापन करून लसीकरण करण्यात आले. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात … Read more

खळबळजनक ! घरात शिरुन एकाला सरण रचून जाळले

Women Fire

  परभणी – शहरातील अत्यंत वर्दळीच्या दर्गा रस्ता परिसरातील अब्दुल रहिमनगरमधील एका घरात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. शहरातील दर्गा रोड परिसरातील अब्दुल रहिम नगरमधील रहिवासी जाकेर अहमेद खुर्शीद अहेमद देशमुख (वय ४८) यांचे स्वतःचे घर आहे. … Read more

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गात मिळणार प्रवेश

bAMU

औरंगाबाद – राज्य शासनाच्या आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाग व संलग्न महाविद्यालयांमध्ये 20 ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास शनिवारी परवानगी देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात प्रवेश असणार आहे. विद्यापीठाचे सलग्न 467 महाविद्यालय व विद्यापीठातील सर्व विभागातील अधिकारी, अध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे दोमिनोस पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने … Read more

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत नियोजनाचे ‘आरोग्य’ बिघडलेलेच; एक पेपर औरंगाबादला तर दुसरा नगरला

औरंगाबाद – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क आणि गट-ड संवर्गातील भरती परिक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच आहे. विविध पदांसाठी 24 आणि 31 ऑक्‍टोबर रोजी परीक्षा होणार आहे. यात वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, विविध संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी ठेवण्यात आली आहे. शिवाय अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी औरंगाबादला तर दुसऱ्या पदाच्या परीक्षेसाठी अहमदनगर … Read more

बाजारपेठेने दसऱ्याच्या दिवशी लुटले ‘सोने’ ! मार्केटमध्ये तब्बल 300 कोटींची उलाढाल

Share Market

  औरंगाबाद – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या सणाला शुक्रवारी शहर व जिल्ह्यात रिअल इस्टेट, वाहन बाजार, सोने-चांदी आणि इलेक्टॉनिक्स मार्केटमध्ये जवळपास तीनशे कोटींची उलाढाल झाली. याच मुहूर्तावर साडेतीनशे चारचाकी, दीड हजार दुचाकींची विक्री आणि दोनशे घरांची बुकिंग झाल्याची माहिती ‘क्रेडाई’चे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी दिली. या उलाढालीने बाजारपेठेने दसऱ्याचे अक्षरशः सोनेच लुटले!गणेशोत्सवापासून बाजारपेठेत तेजी … Read more

नागपूरनंतर औरंगाबादेतील सफारी पार्क ठरणार मोठे

औरंगाबाद – मिटमिटा भागात महापालिकेतर्फे उभारल्या जाणाऱ्या सफारी पार्कचे काम प्रगतीवर असून, हे सफारी पार्क भव्यदिव्य करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सफारी पार्कसाठी सध्या १०० एकर जागा राज्य शासनाने दिली आहे. त्यात घरकुलासाठी राखीव असलेल्या १७ हेक्टरची भर पडणार आहे. तसेच वन विभागाकडून ४६ हेक्टर जागा मिळविण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे. त्यात यश आले … Read more

दसऱ्यानिमित्त शहरात दोन दिवसात 7 टन फुलांची आवक

zendu

औरंगाबाद – दसऱ्यानिमित्त शहरात दोन दिवसात बाजार समितीसह खुल्या बाजारात 7 टन झेंडुच्या फुलांची आवक झाली. यंदा अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणवार माल खराब निघाला होता. शुक्रवारी सकाळी 60 रुपये किलोने विक्री झालेल्या झेंडुचे दर आवक वाढल्याने पडले. दुपारी अडीचनंतर 20 ते 35 रुपये किलोने फुलांची विक्री झाली. तर सायंकाळी अनेक व्यापाऱ्यांनी खराब झालेली फुले रस्त्यावर … Read more

केंद्रीय मंत्री भागवत करडांचे ठरले ! पंकजा मुंढेंसोबत साजरा करणार दसरा

Dr. bhagavat karad

औरंगाबाद – पंकजा मुंडेंचा दसरा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी एका कारणामुळे चर्चेत असतो. अर्थातच हे कारण राजकीय जास्त असतं. त्यामुळे चर्चा तर होणारच. आजचा दसरा काय खास असेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहेच. त्यातही केंद्रीय मंत्री झालेले आणि कधी काळी दसऱ्याचं स्टेज सांभाळणारे भागवत कराड हजेरी लावणार की नाही याची चर्चा सुरु होती. त्यातच काही दिवसांपूर्वी, … Read more

बहुप्रतीक्षित औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाला मिळणार गती; मार्गावर 17 स्थानके निश्चित

railway line

औरंगाबाद – प्रस्तावित औरंगाबाद-अहमदनगर या 115 किलोमीटरच्या नव्या रेल्वेमार्गाला गती मिळाली असून रेल्वे विभागानेच या मार्गावरील 17 स्टेशनची नावे निश्चित केली आहेत. या मार्गाच्या सर्वेक्षणाला 18 कोटी 75 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर एकूण खर्च 1585 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2021 पर्यंत या मार्गाचा डीपीआर पाठविण्याबाबत रेल्वे विभागाने कळवले आहे. हा रेल्वेमार्ग … Read more

प्रा. शिंदे खून प्रकरण: ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

Crime D

औरंगाबाद – शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या एन-२ भागातील प्रा. राजन शिंदे यांचा खून होऊन तीन दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती अजूनही ‘क्लू’ सापडलेला नाही. याच प्रकरणात गुरुवारी विशेष शोध पथकाकडून (एसआयटी) एका मानसशास्त्र अभ्यासकाची मदत घेण्यात आली आहे. तर एसआयटीचे दुसरे पथक तपासणीसाठी प्रा. शिंदे यांच्या गावी म्हणजेच देऊळगाव राजाला रवाना झाले होते. एसआयटीचे एक … Read more