घर बसल्या १० मिनिटांत बनवून घ्या पॅन कार्ड; वित्त मंत्रालयाने लॉन्च केली ‘हि’ नवी सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी रियल टाइम बेसिसवर पॅन कार्ड वाटप करण्याची सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) गुरुवारी याबाबत माहिती दिली. सीबीडीटीने सांगितले की,’ ही सुविधा ज्या अर्जदारांसाठी वैध आधार क्रमांक आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आधारकडे रजिस्टर्ड आहे त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेसाठीचे … Read more

१ जून पासून बदलणार इनकम टॅक्सशी निगडित ‘हा’ फॉर्म; काय होणार परिणाम?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नवीन दुरुस्तीसह फॉर्म २६ एएसला अधिसूचित केले आहे. हे आपले वार्षिक टॅक्स स्टेटमेंट आहे. आपल्या पॅन नंबरच्या मदतीने आपण आयकर विभागाच्या वेबसाइटवरून हे काढू शकता. जर आपण आपल्या उत्पन्नावर कर भरला असेल किंवा कोणत्याही व्यक्तीने / संस्थेने आपल्या उत्पन्नावरील कर वजा केला असेल तर फॉर्म … Read more

१६.८४ लाख करदात्यांना २६ हजार २४२ करोड रुपयांचे आयकर रिफंड मिळाले माघारी – आयकर विभाग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर विभागाने शुक्रवारी एप्रिलपासून सुमारे १६.८४ लाख करदात्यांना २६,२४२ कोटी रुपयांचा प्राप्तिकर रिफंड केल्याचे जाहीर केले आहे. कोरोना विषाणूच्या या संकटात लोकं आणि कंपन्यांना तत्काळ लिक्विडिटी देण्यासाठी कर विभागाने ही रिफंड प्रक्रिया तातडीने जारी केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अहवाल दिला की,’ १ एप्रिल ते २१ मे दरम्यान सुमारे … Read more

पगार घेणार्‍या कर्मचार्‍यांनाही मिळणार TDS मध्ये २५ सूट? सरकार म्हणते..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या संकटाच्या काळात भारत सरकारने सर्वसमावेशक करात २५% कपात करण्याची घोषणा केली आहे. सॅलरी वाल्या लोकांना मात्र हा नियम लागू होणार नाही आहे. ही माहिती देताना वित्त सचिव अजय भूषण पांडे म्हणाले की, सरकारने वेतन विभागात टीडीएस कमी केलेला नाही आहे. जर असे केले गेले असेल तर वर्षाच्या अखेरीस (रिटर्न … Read more

TDS मध्ये २५ % कट; जाणुन घ्या कोणाला किती लागणार टॅक्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामधून लोकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने डेव्हिडंड पेमेंट, विमा पॉलिसी, भाडे, प्रोफेशनल चार्ज तसेच स्थावर मालमत्ता खरेदीवर लावण्यात येणारा टीडीएस / टीसीएसवरील कर हा २५% ने कमी केला आहे. कमी केलेले हे दर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू राहतील. टीडीएस कमी … Read more

इन्कम टॅक्स रिटर्न्स ३० नोव्हेंबरपर्यंत भरता येणार; निर्मला सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली । आयकरदात्यांना मोठा दिलासा देणारी एक घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी निगडीत अधिक माहिती देण्यासाठी आज सीतारामन … Read more

केंद्राची घोषणा! राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांना आयकरात सूट

नवी दिल्ली । अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी दान देणाऱ्यांना यापुढे आयकरात विशेष सूट मिळू शकणार आहे. केंद्र सरकारनं एक नोटिफिकेशन काढून तशी घोषणाच केली. देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणा दरम्यान अर्थ मंत्रालायाकडून हा एक नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार, राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना … Read more

१० लाख करदात्यांना आयकर विभागाकडून गिफ्ट, ४२५० करोड रुपयांचा रिफंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राप्तिकर विभागाने एका आठवड्यात १०.२ लाख करदात्यांना एकूण ४,२५० कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) बुधवारी ही माहिती दिली. वित्त मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते शक्य तितक्या लवकर ५ लाख रुपयांपर्यंतचा कर रिफंड जाहीर करेल. यामुळे कोविड -१९च्या संकटाला सामोरे जाणाऱ्या सुमारे १४ लाख वैयक्तिक … Read more

५ लाखांपर्यंतचा IT Refund तातडीने खात्यावर जाईल

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या संकटात सरकारने सामान्य करदाता आणि व्यावसायिकांना दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने ५ लाखांपर्यंतचा कर परतावा तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा फायदा 14 लाख करदात्यांना होईल. केंद्र सरकारने सर्व प्रलंबित जीएसटी आणि कस्टम परतावा देण्याचा निर्णयही घेतला आहे. याचा फायदा एमएसएमईसह सुमारे एक लाख व्यावसायिक संस्थांना … Read more

सरकारचा मोठा निर्णय- १४ लाख करदात्यांना ५ लाखांपर्यंतचा कर परतावा मिळणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या या संकटात सरकारने सामान्य करदाते आणि व्यावसायिकांना दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने तातडीने पाच लाखांपर्यंतच्या कराचे परतावा देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा फायदा १४ लाख करदात्यांना होईल. वित्त मंत्रालयाने जीएसटी आणि कस्टमच्या कराचा परतावा देण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे १ लाख व्यावसायिक आणि एमएसएमईला … Read more