जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार; पडळकरांची टीका

Awhad Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही कारण आरक्षणाच्या लढाईत ओबीसी मैदानात नव्हतेच असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार आहेत अशी टीका पडळकरांनी केली आहे. पडळकर म्हणाले, जितेंद्र … Read more

आरक्षणाच्या लढाईत ओबीसी मैदानात नव्हतेच; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद उफाळणार ??

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींवर माझा काही फार विश्वास नाही, कारण आरक्षणासाठी जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ओबीसी एकीकरण समिती तर्फे आयोजित सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय … Read more

कालिचरण विरुद्ध अखेर गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाड स्वत: पोलिस स्टेशनमध्ये

ठाणे | चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध आता ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कालोचरण यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. याबाबत आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. “फॅसिजम विरुद्ध मैदानात उतरून लढावच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक … Read more

कालीचरण महाराजांसारख्या विषारी प्रवृत्तीला ठेचून काढा; जितेंद्र आव्हाड संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. कालीचरण महाराजांच्या गांधींवरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. या विषारी प्रवृत्तीला अटक करून ठेचून काढा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत … Read more

बाप काढण्याची आव्हाडांची संस्कृती; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिवाळी अधिवेशनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थीमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये टीका टिपण्णी होत आहे, याच वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का असा सवाल केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. दुसऱ्याचा बाप काढण्याची आव्हाडांची संस्कृती आहे अशी … Read more

म्हाडाच्या परीक्षेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हाडाच्या विविध पदांसाठी रविवारी परिक्षा घेण्यात येणार होती. मात्र, पेपर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाला मिळाल्याने आदल्यादिवशी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आता मंत्री आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. खासगी संस्थांकडून परीक्षा घेण्यात येत असल्याने गोपनीयतेचा भंग … Read more

म्हाडाचा पेपर फुटला, प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; पेपरफुटीवरून फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यरात्री म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे ट्विट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. तसेच पेपर फुटीचा संशय आल्याने परीक्षा पुढे ढळल्याचे त्यांनी म्हंटले. या पेपरफुटी प्रकरणावरून भाजपा नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे. “मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आली आहे. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि … Read more

साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सरकारने विद्यार्थ्यांचं वाटोळ करण्याचा संकल्प केला आहे; राम सातपुतेंची आव्हाडांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत दिली. यावरून आता भाजप नेत्यांकडून आव्हाड यांच्यावर निशाणा साधला जाऊ लागला आहे. या परीक्षेवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता आमदार राम सातपुते यांनी टीका केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे. साहेबांच्या … Read more

हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार ; म्हाडाच्या परीक्षेवरून भाजपचा राज्य सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकार वर निशाणा साधला आहे. तरुण – तरुणींच्या भवितव्याशी निर्दयी खेळ चालू आहे. हे कसले … Read more

महाविकास आघाडीला फक्त वसुलीत रस; म्हाडाच्या परीक्षेवरून पडळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे. दरम्यान या परीक्षेवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे. त्यांना बहुजनांच्या पोरांच्या भविष्याची काळजी नाही. प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न … Read more