धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलाल तर डोक्यात 6 गोळ्या घालेन ; भाजपच्या बड्या नेत्याला धमकीचे फोन

dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले असून राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडुन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या हे अक्षरशः धनंजय मुंडेंवर तुटून पडले होते. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. धनंजय मुंडे … Read more

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते  किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांनी काल फेसबूक पोस्ट केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी … Read more

हा तर शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’ ; लव्ह जिहाद वरून सोमय्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | योगी सरकार प्रमाणेच महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. तसंच सामना अग्रलेखाचा दाखला देत सोमय्यांनी ‘शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’, असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलंय. “10 सप्टेंबरचा शिवसेनेचा सामना म्हणतो, लव्ह जिहाद देशासाठी घातक आहे. योगी आदित्यनाथ यांना आमचा पाठींबा … Read more

भाजपशासित राज्यांप्रमाणे ठाकरे सरकारने महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा!- किरीट सोमय्या

मुंबई । महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit Somayya) यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (UP Yogi Adityanath Govt) सरकारने लव्ह जिहादविरोधात (Love Jihad) कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सरकार (Shivraj Sinh Chauhan) देखील योगी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. … Read more

भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई | गटारात पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्या घाटकोपर येथे आंदोलन करत होते. महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यावेळी करत होते. याचदरम्यान पोलिसांसोबत सोमय्या यांची बाचाबाचीदेखील झाली. पोलिसांनी सोमय्या यांना ताब्यात घेतले असून घाटकोपर पोलीस … Read more

Breaking news | भाजप नेते किरीट सोमय्या यांना करोनाची बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वसामान्य माणसापासून ते राजकीय नेते आणि कलाकार यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे .नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीनाही करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. स्वतः किरीट सोमय्या यांनीच ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मी व … Read more

देशद्रोही अस्लम शेख आता देशभक्त झाले? ; भाजप नेते किरीट सोमय्या यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई | उद्धवा अजब तुझे सरकार, देशद्रोही अस्लम शेख आता देशभक्त झाले, अशा शब्दात भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून सोमय्या यांनी अशी टीका केली आहे. किरीट सोमय्या यांनी म्हंटले की, 2015 मध्ये काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी याकूब मेमन यांची फाशीची शिक्षा माफ करावी अशी … Read more

किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना पत्र; करून दिली जुनी आठवण

शिवसेना आणि भाजपाने एकत्र मिळून बांग्लादेशी घुसकोरांविरुद्ध आवाज उठवला होता. शिवाजीनगर, गोवंडी, चांदिवली, मुबई, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी बांग्लादेशी नागरिकांनी घुसकोरी केली आहे.